एकूण 133 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक आंदोलनामुळेच राज्यातील तब्बल 65 टोलनाके बंद झाल्याचा दावा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. शालिनी ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील 'टोलच्या झोल'विरोधात सर्वात पहिल्यांदा मनसेने आवाज उठवला.  राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, शेकडो ...
जुलै 02, 2019
नाशिक -  सरदार सरोवर प्रकल्पात महाराष्ट्राने 33 गाव 6500 हेक्‍टर जंगलासह 3 हजार 62 कोटी रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आता विद्यमान भाजप सरकारने 2015 मध्ये अचानक महाराष्ट्राच्या वाट्याचे 5.5 टीएमसी पाणी गुजरातला देण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला देण्यासोबत वर अतिरिक्त...
जून 25, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मराठा आरक्षण लागू करण्याच्या अध्यादेशास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास मराठा आरक्षणानुसार प्रवेश होणार आहेत. सर्वोच्च...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात...
मार्च 12, 2019
मुंबई : धनगर आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीच्या वेळी, आरक्षणाची कागदपत्रे सापडत नसल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. परंतु, सरकारी वकिलांच्या या माहितीमुळे धनगर आरक्षणाबाबत संशय निर्माण झाला आहे.  ...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन अखेर मंगळवारी  मागे घेण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिक्षकांनी नमते धोरण स्वीकारले. यानुसार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला बुधवारपासून (...
फेब्रुवारी 15, 2019
येवला : कर्तव्य बजावत असताना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असताना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह हुतात्मा जवानाची पत्नी अनिता शेळके व प्रहारचे...
फेब्रुवारी 04, 2019
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचा वापर करून घेतला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.  लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी "एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
जानेवारी 06, 2019
यवतमाळ : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच एका ई-मेलद्वारे रद्द केल्याने साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया...
डिसेंबर 02, 2018
मुंबई - राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर धनगर आणि मुस्लिम समाजासाठीच्या राखीव जागांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील समस्त ब्राह्मण समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली असतानाच महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजानेही आरक्षण मागणीच्या सुरात सूर मिसळला आहे....
डिसेंबर 02, 2018
ःनागपूर- मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर हक्‍काच्या आरक्षणासाठी गेल्या 68 वर्षांपासून सरकारसोबत भांडणाऱ्या धोबी (परीट) समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या 16 वर्षांपासून धूळखात पडलेल्या डॉ. भांडे समितीचा अहवाल लागू करण्याची परीट समाजाची मागणी आहे. मात्र, वेळोवेळी सत्तेवर आलेल्या सरकारने समाजाची...
डिसेंबर 01, 2018
मुंबई : मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या घुसखोरीला विरोध म्हणून आणि सरकार विरोधी आक्रोश म्हणून चिडलेल्या ओबीसी संघटनांनी उद्या (गुरुवार) सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘आक्रोश धरणे आंदोलन” आयोजित केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी संघटना सामील होणार आहेत. तसेच यावेळी प्रथमच युवा वर्ग मोठ्या...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ कोर्सपासून मोर्चा काढणारे आदिवासी शेतकरी असो हा वणवा देशभर पेटत चाललाय. २१ नोव्हेंबरला मुंबईमध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रमुख आंदोलन होणार आहे. आत्महत्याग्रस्त...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. वेळेवर पगार होत नसल्यामुळे राज्यभरातील संगणक परिचालक कर्जबाजारी झाले आहेत.  हिवाळी...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे दहा...
ऑक्टोबर 22, 2018
संग्रामपूर : तालुक्यातील पळशी झाशी येथील वाणिज्य शाखेतील पदवीत्तर शिक्षण घेत असलेल्या शेतमजूराच्या मुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (ता.22) दुपारी घडली. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मृतदेह झाडावरून खाली उतरवीत थेट संग्रामपूर तहसील कार्यालयात दाखल...
ऑक्टोबर 22, 2018
जेजुरी (जि. पुणे) - महाराष्ट्रात अनेक समाज अजूनही उपेक्षित आहेत. त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. मागणी, आंदोलन करूनही आरक्षण मिळत नाही. सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे यापुढे आरक्षण मागत बसायचे नाही, तर आगामी निवडणुकीत वंचित घटकांची सत्ता आणायची आणि त्यानंतर आपले प्रश्न सोडवायचे, असा...