एकूण 203 परिणाम
डिसेंबर 04, 2019
मुंबई - आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. ज्यांनी जाणीवपूर्वक गुन्हा केला आहे अशांना सहानुभूती दाखवणार नाही. कोरेगाव-भीमाच्या प्रकरणात संभाजी भिडेंना सहानुभूती दाखविण्याचा कोणताही प्रयत्न नाही, असं आज, राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
डिसेंबर 02, 2019
स्थानिक उद्योगात राज्यातील भूमिपुत्रांच्या ८० टक्के नोकरीसाठी कायदा करणार असल्याचे सांगून राज्य शासन शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व चिंतामुक्त करणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी रविवारी केले. विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहापुढे राज्यपालांचे अभिभाषण झाले, त्या वेळी ते बोलत होते....
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : खरंतर महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा विचार केल्यास किमान 95 महिला आमदार असणं अपेक्षित आहे. 2014 च्या निवडणुकीत फक्त 20 महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून...
ऑक्टोबर 21, 2019
पाच वर्षांत १६ हजार आत्महत्या; घरकुलासाठी स्वतंत्र योजना नाही सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव न मिळणे, कर्जाचा विळखा यासह इतर कारणांमुळे राज्यभरात पाच वर्षांत १५ हजार ७४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्याचा निर्णय होऊनही राज्यातील सुमारे नऊ...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास सरकारने आज मान्यता दिली. या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. राज्य सेवा...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद : महा-ई-पोर्टल गैरव्यवहारात भाजपचे कार्यकर्ते अडकले आहेत. त्यामुळे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील "महाव्यापमं' गैरव्यवहारसारखाच महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल गैरव्यवहार आहे, असेही राजू शेट्टी...
सप्टेंबर 12, 2019
सहकाराच्या बळावर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रुजल्या आणि वाढल्या, त्यांच्या नेत्यांनी त्या बळावर महाराष्ट्रावर राज्य केले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी त्याला हादरे दिले आहेत. गेल्या वेळी दोन्हीही काँग्रेसचे बुरूज ढासळले, त्याला खिळखिळे करणे युतीने सध्या चालविले आहे...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - राज्यातील कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एका व्यक्तीस एकच घर मिळण्यासाठी धोरण आखण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यातील कोणत्याही व्यक्तीस अथवा त्याच्या कुटुंबीयांस राज्यातील कोणत्याही भागात कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत यापूर्वी घर वाटप...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा 2017 निकालाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एका उमेदवाराने समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणाबाबतच्या इतर याचिकांवरील विशेष सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने 8 ऑगस्ट 2019ला अंतिम आदेश...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारे सुमारे हजाराहून जास्त अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्‍तीविना आहेत. सेवा बजावण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. हे अधिकारी उद्या (ता. ६) पुणे येथील विभागीय...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक - शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला घोषित करण्यात आला असून यात उत्तीर्ण विद्यार्थी, यापूर्वी...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील ‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या...
ऑगस्ट 17, 2019
नाशिक :  महाराष्ट्रात वंजारी समाज मोठ्या संख्येने आहे. राज्यात वंजारी समाजाला भटक्‍या विमुक्त जमाती (ड) अंतर्गत 2 टक्के आरक्षण आहे. राज्यात वंजारी समाजाची लोकसंख्या सात ते आठ टक्के आहे. लोकसंख्येचा विचार करता हे आरक्षण अगदी तोकडे आहे. त्यामुळे वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे, यासाठी शनिवारी ता....
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण...
ऑगस्ट 13, 2019
नाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप निम्म्या जागांसाठीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू असले,...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या नव्या कायद्यामुळे जिल्हा परिषदेत इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) जागा घटणार असल्याची चर्चा निरर्थक आहे. ओबीसींची एकाही जागा कमी होणार नाही, उलट काही ठिकाणी जागा वाढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.  ओबीसींच्या जागा कमी होऊ नयेत म्हणून...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...