एकूण 164 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई - रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 07, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांवर कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर निर्माण झाला आहे. कारखाने चालविता येत नसल्याने त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या बॅंकाही अडचणीत आल्या आहेत. साखर कारखानदारीचा उद्योग टिकला, तर ऊस उत्पादक शेतकरी टिकेल. त्यामुळे सरकार कायम तुमच्या पाठीशी उभे असून, सर्वतोपरी मदत केली जाईल, असे...
जुलै 04, 2019
पुणे - कर्जाची परतफेड केली नाही म्हणून मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या साखर कारखान्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याऐवजी ते भाड्याने देण्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने स्वीकारलेले धोरण यशस्वी ठरले आहे. राज्यातील २६ पैकी सहा कारखाने भाड्याने दिल्यामुळे बॅंकेला दरवर्षी वीस कोटी रुपये...
जून 17, 2019
मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार टाकला.  विधान...
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मे 08, 2019
नागपूर : केंद्रीय सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून महाराष्ट्र पोलिस दल मात्र अद्याप सातव्या वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून पोलिस कर्मचारी वाढीव वेतनाची प्रतीक्षा करीत असतानाच त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याने राज्य...
एप्रिल 16, 2019
अकरा हजार सावकारांनी केले दीड हजार कोटींचे कर्जवाटप सोलापूर - प्रलंबित कर्जमाफी अन्‌ शेती व बिगरशेतीच्या वाढलेल्या थकबाकीमुळे 31 पैकी 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा "एनपीए' वाढला आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवाटपावर झाला. मात्र, राज्यातील खासगी परवानाधारक सावकारांना "अच्छे ...
एप्रिल 16, 2019
प्रश्न - ‘अच्छे दिन’बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? देसाई -  विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ...
मार्च 19, 2019
मुंबई - शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कुटुंबीयांच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता विविध बॅंकांकडून घेतलेली देणी फेडता न आल्याने तारण म्हणून ठेवल्याने या मालमत्तांचा ताबा काही बॅंकांनी घेतला आहे. याबाबत जोशी कुटुंबीयांना बॅंकांनी जाहीर नोटिशीद्वारे कळविले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र या...
मार्च 17, 2019
पुणे (चाकण) : पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही संरक्षणमंत्री होते, काय करायला हवे? तेव्हा मी त्यांना सांगितले, काही करू नका. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. चाकण येथे...
जानेवारी 24, 2019
पेण : जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. 'अब की बार, बस कर यार', असे जनता आता म्हणत आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज पेण येथे केले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनसंघर्ष यात्रेचे आज पेणमध्ये आगमन झाले. यावेळी पेण शहरातील...
जानेवारी 16, 2019
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध महामंडळांसाठी तब्बल ७३६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यातून विविध जातींसाठी बिनव्याजी कर्ज देण्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
डिसेंबर 25, 2018
मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या भाषणाचा अर्थ ज्याला कळला असेल, त्यांनी समजावून सांगितल्यास त्यांना 151 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ऊद्धव ठाकरेंनी पंढरपूरमध्ये सोमवारी (ता. 24) जे भाषण केले त्यावर मनसेने...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार पूर्वी या उद्योगांना बॅंक व्याजावर अनुदान देण्यात येत होते, मात्र यापुढे भांडवलाच्या रकमेवर अनुदान मिळणार आहे. यंत्रसामग्रीच्या खरेदीचे आदेश...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून, भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसते आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी म्हणून दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे....