एकूण 290 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळ्या महाराष्ट्राला भावनिक करून  ही निवडणूकच पवारमय करून टाकली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून साेशल मीडियावर फक्त पवार यांच्या पावसातील भाषणाचीच चर्चा सुरु आहे.    कोण म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेस थकलिये??? कोण म्हणतं...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याविषयी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले, सावरकर यांना भारतरत्न 100 टक्के मिळणार आहे. यावेळी बाेलताना ते म्हणाले, सावरकर यांना सन्मान मिळण्याची हीच योग्य वेळ...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार हा शिगेला पोचला आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र ढवळून निघत आहे. यात दोन व्यक्तींच्या सभा गाजत आहेत. त्यात, गुरुवारी झालेली पुण्यातील पंतप्रधान मोदी यांची सभा आणि शुक्रवारी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात म्हणजे नवपेशवाईत पुन्हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रा जागा हो, असे आवाहन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय...
ऑक्टोबर 17, 2019
परळी : विरोधी पक्ष आता हताश आणि निराश लोकांनी भरलेला आहे. तुमचे नेते तुम्हाला सोडून का जात आहेत, याचा विचार करा. युवा आणि ज्येष्ठ पक्ष सोडून जात आहेत, तर जे राहिले आहेत ते हताश आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना टोला लगाविला. तसेच मोदींनी पुन्हा आणूया आपले सरकार असा नारा...
ऑक्टोबर 17, 2019
सिन्नर : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकरी अजुनही आत्महत्या करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता द्या तीन महिन्याच्या आत सरसकट कर्ज माफी देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते सिन्नरला बोलत होते....
ऑक्टोबर 17, 2019
युतीपेक्षा आमचे जागावाटप सुलभरीतीने झाले. युती आणि मित्रपक्षांमध्ये ताळमेळ नव्हता. उमेदवारीवाटपात घोळ झाले. युती असली तरी आपापली ताकद वाढविणे, या एकमेव अजेंड्याच्या नादात दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. आघाडीतल्या समन्वयामुळे आम्ही आमचे बालेकिल्ले राखणार आहोत. आमची परिस्थिती सुधारत आहे, अशा आत्मविश्‍...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात तीस हजार कोटींचा सट्टा मुंबई - राज्यात महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील; मात्र भाजपचे अध्यक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे २२० च्या पुढे जाता येणार नाही, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती जाणकारांनी दिली.  महाराष्ट्र आणि...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : "370 व्या कलामबाबत भाजपकडून 'बनवाबनवी' सुरु आहे', असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज (मंगळवार) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक प्रगती खुंटली. अर्थव्यवस्था पंक्‍चर झाली, असेही ते म्हणाले. सोलापुरातील काँग्रेस उमेदवारांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : नारायण राणे हे बेधडक व्यक्तिमत्व आहेत. राणेंचा स्वाभिमान आम्ही विलीन करत नाही, त्यांचा स्वाभिमान सांभाळून आम्ही त्यांचा पक्ष आमच्यात विलीन करत आहोत. ते भाजपचेच खासदार आहेत. नारायणराव आणि नितेशला मी एक सल्ला दिला, की तुम्ही शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात...