एकूण 248 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात...
सप्टेंबर 26, 2019
पुणे -  राज्यातील बहुतांश भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे सर्वाधिक १६० मिमी पावसाची नोंद झाली.  मुसळधार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेन्नितुरा, नगरमधील सीना, पुणे...
सप्टेंबर 15, 2019
महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण किंवा मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण या प्रदेशाच्या अस्मिता निश्‍चितच आहेत. तथापि, त्यापलीकडे सतत अव्वलतेचा दावा करणाऱ्या देशातल्या सर्वांत प्रगत राज्याची एकत्रित अशीही अस्मिता आहेच....
सप्टेंबर 09, 2019
औरंगाबाद - बहुजन समाज पक्ष (बसप) राज्यातील विधानसभेच्या संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढणार आहे. गुरुवारपासून (ता. बारा) विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरवात होणार असल्याची माहिती पक्षाने प्रसिद्धिपत्रकाद्वो दिली.  पत्रकात म्हटले, पक्ष राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार आहे....
सप्टेंबर 08, 2019
महाबळेश्‍वर : सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या...
सप्टेंबर 07, 2019
नाशिक-पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान व जनजागरण अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. या दोन्ही अभियानाच्या संयोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव राजेश पांडे...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
सप्टेंबर 07, 2019
पुणे  - कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाने जोर धरला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा, कोयना या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, शेतांमध्ये...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : राज्यातील फ्रूट वायनरी उद्योजकाला भरावा लागणार प्रती बल्क लिटर उत्पादनाला आता नाममात्र एक रुपयाचं उत्पादन शुल्क भरावे लागणार आहे. तसा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य...
सप्टेंबर 04, 2019
पुणे - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे.  मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबइसह रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, गडचिरोली...
ऑगस्ट 30, 2019
सेलू (जि. परभणी) - शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच ठेवली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. शेतकऱ्यांना बुडवणाऱ्या विमा कंपन्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.  महाजनादेश यात्रेनिमित्त आज येथे झालेल्या सभेत...
ऑगस्ट 27, 2019
महाराष्ट्राचे पर्यटन धोरण राज्य सरकारने 2016 मध्ये जाहीर केले. हे करताना पर्यटन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा आणि त्यांच्या सवलती लागू करण्यात येतील, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने प्रस्तावित पर्यटन उद्योगांचे मेगा, अल्ट्रामेगा, लघु आणि सूक्ष्म असे वर्गीकरण करत त्यांना व्हॅटचा परतावा, ऐषोराम...
ऑगस्ट 26, 2019
नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मेळघाटातील काही शेतकऱ्यांना बसलेल्या पुराच्या फटक्‍यानंतर पंचनाम्यांचे काम संपले आहे. आचारसंहितेमुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राज्य भरातील सर्व पुरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अदा केली जाईल अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली....
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी? असा प्रश्न भाजप नेते आणि...
ऑगस्ट 18, 2019
पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मोठी उसंत घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई -  कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापूर/ सांगली - कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणांमधील विसर्ग वाढून नद्यांना महापूर आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात बुधवारी पूरस्थिती धोक्याच्या पातळीवरच होती. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नाशिक, पुणे,...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता...
ऑगस्ट 07, 2019
पुणे - राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक विभागात धरणे भरली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. राज्यात सध्या सर्व धरणांमध्ये आजअखेर एकूण ५१.३६ टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ५१.४१ टक्‍के होता. राज्यात मराठवाड्यासह विदर्भात...