एकूण 244 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत; पण काँग्रेस, राष्ट्रवादीने आधीच पराभव स्वीकारला आहे. आमच्या समोर त्यांचा पहिलवानच नाही, मग राज्यात लढायचे तरी कोणाशी, हेच समजत नाही,’’ अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. विरोधी पक्षनेतेपद घेण्याइतके दहा टक्के...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही. ...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते. जाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार मुक्ताईनगर...
ऑक्टोबर 01, 2019
नगर : काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वैर सर्वश्रृत आहे. सध्या विधानसभेचा प्रचार सुरु झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसकडून आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. सुधीर तांबे यांचे...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 मुंबई - ‘मला शिवसेनेच्या ‘स्टाईल’ने काम करायचे आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,’ असे सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या ६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : राज्य सहकारी बॅंकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले असताना, शिवसेनेने मात्र ग्रामीण भागात पवारांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. "हा महाराष्ट्र शिवबांचा आहे. दिल्लीच्या...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दोघे भाऊ मिळून राज्य करू अशी संमती देतानाच राज्यात शिवसेनेची ताकद समान असायलाच हवी असा आग्रह युवासेनेने धरला आहे. 130 पेक्षा एकही जागा कमी घेणे योग्य ठरणार नाही, असे प्रशांत किशोर यांचा हवाला देत युवासेना नमूद करत असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणेच भाजपला 121 जागा...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 पुणे-  राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत विकास करून भ्रष्टाचाराचा डाग पुसून टाकला. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथवर लक्ष देऊन विजयात योगदान द्यावे, असे आवाहन करीत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गड राखण्याचेच नव्हे, तर खेचून आणण्याचे आव्हान असेल. विशेषतः राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यातील आपली ताकद पुन्हा दाखवावी लागेल, त्याचबरोबर एकही...
सप्टेंबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. महाआघाडी आणि महायुती बाबत अजूनतरी कोणताही ठाम निर्णय झालेला नाही. त्यामुळे मित्र पक्ष आणि शत्रू पक्ष कोण याबाबत सध्यातरी नेतेच काय त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.  - नागार्जुनच्या फार्महाऊसवर सापडला मृतदेह भाजप-शिवसेना आणि...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद : महा-ई-पोर्टल गैरव्यवहारात भाजपचे कार्यकर्ते अडकले आहेत. त्यामुळे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील "महाव्यापमं' गैरव्यवहारसारखाच महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल गैरव्यवहार आहे, असेही राजू शेट्टी...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 15, 2019
नवी मुंबई ः छत्रपती शिवाज महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्‍वरांचे अधीन झाले नव्हते, अशी घणघणाती टीका आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत साताराचे उदयनराजे भोसले यांच्यावर केली. तसेच मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करुन त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यामुळे...