एकूण 194 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे. कावडधारकांची गर्दी; ...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   मुंबई - नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कोकाटे यांचा यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वावर होता. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून...
ऑक्टोबर 01, 2019
नगर : काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वैर सर्वश्रृत आहे. सध्या विधानसभेचा प्रचार सुरु झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसकडून आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. सुधीर तांबे यांचे...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून राज्यभरात आपले उमेदवार उभे करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकी नंतर राज ठाकरे निवडणूक लढवण्याबाबत घोषणा करणार...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या विजय संकल्प सभेत भाजपचे नेतेमंडळींची भाषणं झाली. मात्र, राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बोलू दिले गेले नाही. खडसेंना मोदींच्या...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : ‘आम्ही राज्याचे सेवक आहोत. त्यामुळेच आम्ही महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला हिशेब देण्यासाठी आलो आहोत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री...
सप्टेंबर 16, 2019
नाशिक ः महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे प्रा. संजय शिंदे यांनी आज निवड झाली. तसेच सरचिटणीसपदी पुण्याचे प्रा. संतोष फाजगे आणि उपाध्यक्षपदी वसईचे प्रा. सुनील पूर्णपात्रे यांची निवड करण्यात आली आहे. ...
सप्टेंबर 16, 2019
नाशिक : उदयनराजे भोसले यांनी सातारच्या जाहीर सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका केली. त्याला आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. उदयनराजे भोसले यांना १५ वर्षे हे आरोप का सुचले नाहीत? अशा शब्दांत पवार यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. आघाडीमध्ये काँग्रेस-...
सप्टेंबर 15, 2019
महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण किंवा मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण या प्रदेशाच्या अस्मिता निश्‍चितच आहेत. तथापि, त्यापलीकडे सतत अव्वलतेचा दावा करणाऱ्या देशातल्या सर्वांत प्रगत राज्याची एकत्रित अशीही अस्मिता आहेच....
सप्टेंबर 07, 2019
ठाकरे-शहा ठरवरतीलं तोच युतीचा फॉर्म्युला  नाशिक, ता. 7- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप-शिवसेनेची युती होणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल अन्य लोकांनी त्यांचे मत मांडून संभ्रम निर्माण करू...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : राज्यातील गडकिल्ले भाडेतत्वावर देताना छत्रपती शिवाजी राजे यांच्या शौर्याचा इतिहास असलेल्या साल्हेर किल्ल्याचा देखील समावेश नव्या धोरणात केला आहे. साल्हेर हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातला दुर्ग आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंच दुर्ग म्हणून साल्हेरची ओळख आहे. 1672-73 च्या दरम्यान...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - राज्यात आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांमध्ये केवळ चार दिवसांत सुमारे 60 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर सुमारे दोन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याने त्यांना या महाआरोग्य शिबिराच्या...
ऑगस्ट 31, 2019
मराठी भाषकांचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसमध्ये राहूनही ठामपणे मांडणारे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे बलदंड नेते भाऊसाहेब हिरे यांनी काँग्रेस गटनेतेपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आणि मोरारजीभाई निवडून येऊ शकणार नाहीत, अशी चिन्हे दिसू लागली. अन्‌... यशवंतराव चव्हाण यांच्याइतका...
ऑगस्ट 27, 2019
.नाशिक ः महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्‍नांची उकल करण्याऐवजी फोडाफोडीचे राजकारण सत्ताधाऱ्यांनी चालवले आहे. अशा परिस्थितीत पक्षांतर केल्यावर भ्रमनिराश होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परताल, तर रांगेत उभे रहावे लागेल, अशी तंबी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीला सोडून जाणाऱ्या नेत्यांना दिली. तसेच...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर या दोन्ही भागातील मॉन्सूनची शाखा एकाच वेळी...
ऑगस्ट 07, 2019
पुणे - राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक विभागात धरणे भरली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. राज्यात सध्या सर्व धरणांमध्ये आजअखेर एकूण ५१.३६ टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ५१.४१ टक्‍के होता. राज्यात मराठवाड्यासह विदर्भात...
ऑगस्ट 06, 2019
पुणे - राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसल्याने या भागातील धरणे काठोकाठ भरली आहेत. या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यातील सरासरी केव्हाच ओलांडली आहे. मात्र, दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याचे डोळे अजूनही पावसाकडे लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन...
ऑगस्ट 06, 2019
पुणे  - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागल्याने या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आलेली पूरस्थिती कायम आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला असून, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग...