एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
"महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात पुणे - 'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी (ता. 7) पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, उद्या बुधवार...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे,...
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...
मे 28, 2019
पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी...
जानेवारी 26, 2019
पुणे - पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भात उद्या (ता. २६) हलक्या पावसाची...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
मे 31, 2018
पुणे - अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांनी चाल दिल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत कर्नाटकपर्यंत मजल मारली. शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) मॉन्सून बंगालच्या उपसागरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह...
एप्रिल 25, 2018
राज्यात परभणी, देशात चंद्रपूर सर्वांत उष्ण शहरे पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे मंगळवारी देण्यात आला. पुण्यातही कमाल तापमानाचा पारा चाळिशी ओलांडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात परभणीत सर्वाधिक, म्हणजे 44.1 अंश...
एप्रिल 21, 2018
चंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी पुन्हा होरपळत आहे. चंद्रपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्‍वर, सातारा आणि कोल्हापूर वगळता राज्यातील प्रमुख शहरांमधील...
एप्रिल 13, 2018
पुणे - राज्यात पुन्हा पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. येत्या रविवारी (ता. 15) मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.  अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कमी होत नाही, तोच...
एप्रिल 06, 2018
पुणे - मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवसांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे गुरुवारी वर्तविण्यात आला. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 43.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  राज्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी कमाल...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्या चार दिवसांत साधारणत: एक लाख 90 हजार हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे 1800 गावांचा त्यात समावेश आहे. केंद्र सरकारकडे 200 कोटी रुपयांची मदत देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य...
जुलै 20, 2017
पुणे - कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबईतील काही भागांत बुधवारी (ता. १९) पावसाची संततधार होती. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नगरच्या काही भागांत पावसाची रिमझिम सुरू होती. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पावसामुळे कापूस, तूर,...
जुलै 02, 2017
जूनमध्ये अनेक जिल्ह्यांत सरासरीच्या साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पुणे: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यंदाच्या पावसाने पहिल्या महिन्यात दिलासा दिला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांनी अद्यापही सरासरी गाठलेली नाही. पुण्यासह नगर, सोलापूर, उस्मानाबाद आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तेथील...
मे 14, 2017
मुंबई - मुंबई परिसरात शुक्रवारपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आणखी दोन दिवस या सरी कोसळतील. सकाळी तसेच सायंकाळी हा पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असला तरी नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली...
मार्च 30, 2017
राज्यात 19 जिल्ह्यांत पारा चाळिशीच्या वर पुणे - विदर्भाच्या काही भागातील उष्णतेची लाट कायम असून, मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी दुपारच्या उन्हाच्या चटक्‍यानंतर रात्रही उष्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांनंतर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (ता...
ऑक्टोबर 26, 2016
मुंबई : यंदा राज्याच्या सर्वच भागांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. या वर्षी सरासरीच्या 95.8 टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याचसुमारास सरासरीच्या 60 टक्के पाऊस पडला होता. या पावसामुळे भूजलपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणसाठ्यांमध्येही...