एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे,...
जून 25, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
मे 28, 2019
पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी...
ऑगस्ट 22, 2018
पुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली. राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली तर, सात जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे.  दुष्काळी भाग...
जुलै 11, 2018
पुणे - मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सोलापूरसह दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. तेथील सरासरीच्या वीस टक्केही पाऊस पडल्याची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल होऊन महिना...
एप्रिल 25, 2018
राज्यात परभणी, देशात चंद्रपूर सर्वांत उष्ण शहरे पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे मंगळवारी देण्यात आला. पुण्यातही कमाल तापमानाचा पारा चाळिशी ओलांडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात परभणीत सर्वाधिक, म्हणजे 44.1 अंश...
एप्रिल 18, 2018
पुणे/नागपूर - विदर्भ आणि वऱ्हाडसह उत्तर महाराष्ट्रात आज पाऱ्याने उसळी मारली. चंद्रपूरला सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 44.1, नागपूरला 43.2, जळगावला 43 तर मालेगावला 42 अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात बहुतेक ठिकाणी तापमान 40 अंशांवर होते. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा...
एप्रिल 06, 2018
पुणे - मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवसांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे गुरुवारी वर्तविण्यात आला. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 43.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  राज्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी कमाल...
फेब्रुवारी 13, 2018
मुंबई - राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यांतील सुमारे 50 तालुक्‍यांतील 1086 गावांमधील एक लाख 24 हजार 294 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यात प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी व रब्बी हंगामामधील फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य...
ऑगस्ट 14, 2017
पुणे - अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्मा महाराष्ट्र कोरडा असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे.  पावसाळ्यातील जून ते 13 ऑगस्ट या सुमारे अडीच महिन्यांमध्ये पडलेल्या पावसाचे विश्‍लेषण...
ऑगस्ट 03, 2017
तब्बल 14 जिल्हे कोरडे; सांगलीतही सरासरीपेक्षा कमी पाऊस पुणे - पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मराठवाडा आणि विदर्भावरील दुष्काळाचे सावट पडत आहे. पावसाची सरासरी न ओलांडणाऱ्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या दहावरून 14 झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्यात मराठवाड्यातील...
जुलै 02, 2017
जूनमध्ये अनेक जिल्ह्यांत सरासरीच्या साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पुणे: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यंदाच्या पावसाने पहिल्या महिन्यात दिलासा दिला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांनी अद्यापही सरासरी गाठलेली नाही. पुण्यासह नगर, सोलापूर, उस्मानाबाद आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तेथील...
जून 28, 2017
पुणे  - कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सोमवारी (ता. २६) सायंकाळी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे, नदी, नाले वाहू लागले असून धरणक्षेत्रातही जोर कायम होता. कोकणातील पेण, हर्णे, खेड, दापोली, चिपळून, रोहा, मध्य महाराष्ट्रातील लोणावळा, महाबळेश्वर, पन्हाळा...
मार्च 30, 2017
राज्यात 19 जिल्ह्यांत पारा चाळिशीच्या वर पुणे - विदर्भाच्या काही भागातील उष्णतेची लाट कायम असून, मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी दुपारच्या उन्हाच्या चटक्‍यानंतर रात्रही उष्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांनंतर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (ता...