एकूण 246 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेत महाराष्ट्र ढवळून काढला, त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, आदित्य ठाकरेंची राज्यात मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागा वाढतील आणि आदित्य ठाकरे...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे-  राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार हजेरी लावत खरीप पिकांना आज दणका दिल्याने सणासुदीच्या तोंडावर शिवार नासले गेले.  मराठवाडा कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खरिपाच्या काढणीस आलेल्या पिकांचे...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : राज्यात सोमवारी 21 तारखेला सर्वत्र विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. मात्र, या मतदानावर पावसाचं सावट आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या अनेक भागात 23 तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे....
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : ऑक्टोबर महिना संपत आला तरी देखील पाऊस जाण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांनासमोर पाऊस नक्की  जाणार कधी असा प्रश्न पडला आहे. मात्र नुकत्याच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे पाऊस आणखी काही दिवस ठाण मांडून बसणार असल्याचा...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी वार्याच्या परतीचा प्रवास...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण, पुणे आणि पश्चिम...
ऑक्टोबर 18, 2019
डोक्यावर धो धो पडत असलेला पाऊस आणि या पावसात भाषण करणारा महाराष्ट्राचा सर्वात तरुण वक्ता.. अख्खा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून ओळखतो ते शरद पवार. कारण, पावसाची तमा न बाळगता पवारानी भाषण केलंय. वयाच्या 80 व्या वर्षातही तरुणांनाही लाज वाटेल, असा उत्साह त्यांच्यात दिसून आला. ...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे -  कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत शुक्रवारी (ता. 18) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. दक्षिण कोकणात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.  मॉन्सून देशातून...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेले दोन दिवस वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप होताच ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका वाढला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान रत्नागिरी येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, राज्याच्या काही भागांतून मॉन्सून परतला असतानाच गुरुवार (ता. १७) पासून...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले...
ऑक्टोबर 12, 2019
नायगाव येथे १५१ मिलिमीटरची नोंद पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, तूर, वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले.  पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक :  काही वर्षांत सातत्याने पावसाचा कालावधी बदलतो आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागा (आयएमडी)च्या व्याख्येनुसार मॉन्सून 1 जूनला सुरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. आता मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला सल्याने 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊसदेखील मॉन्सूनमध्ये मोजण्यासाठी मॉन्सूनची व्याख्या बदलण्याची...
ऑक्टोबर 10, 2019
यंदा राजकीय पक्षांच्या प्रचारसभांवर आणि मतदानावर कधी नव्हे ते पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. याचा अर्थ म्हणजे कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. त्यामुळे सावधान रहा. हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे अनेक उमेदवारांची चिंता वाढलीय. राज्यातल्या पुणे, सांगली,...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे - मॉन्सूनचा उत्तर भारतातून परतीचा प्रवास बुधवारी सुरू झाला. राजस्थान, पंजाब आणि हरियाना येथून मॉन्सून परतल्याचे भारतीय हवामान खात्याने बुधवारी जाहीर केले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा सर्वांत उशिरा परतणारा हा मॉन्सून ठरला.  सर्वसाधारणतः पश्‍चिम राजस्थानमधून एक सप्टेंबरला मॉन्सून परतीचा...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : या वर्षीचा मान्सून सर्वत्रच जोरदार बरसत आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यानंतर सध्या बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी व गुरुवारी पुण्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. येथील अतिवृष्टीमुळे मृतांचा आकडा 15 झाला आहे. त्यामुळेच सर्वच नागरिक...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - राज्यातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) पावसाने दाणादाण उडवली. पुणे शहर व जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने अक्षरश- थैमान घातले. यात शहरात पाच महिलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये सहा जण वाहून गेले. पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून...
सप्टेंबर 26, 2019
पुणे -  राज्यातील बहुतांश भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे सर्वाधिक १६० मिमी पावसाची नोंद झाली.  मुसळधार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेन्नितुरा, नगरमधील सीना, पुणे...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे,...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर/कोल्हापूर - मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत पूर परिस्थिती तिसऱ्या दिवशीदेखील कायम होती. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पूर ओसरला. मात्र, १२०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्...