एकूण 413 परिणाम
जुलै 21, 2019
पुणे -  मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईतील शुक्रवारच्या तापमान भडक्‍यानंतर शनिवारी (ता. २०) कमाल तापमानात ४ अंशांनी घट होऊन ३२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते, गडगडाटही झाला; मात्र पावसाने फक्त शिडकावा केला.  विदर्भ, मराठवाडा,...
जुलै 19, 2019
पुणे : तुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आणि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट, बोंबील केवळ स्वप्नातच पाहावे लागणारेत. कारण, येत्या काळात मत्स्यप्रेमींचे हे लाडके मासेच समुद्रातून कायमचे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जातेय. हे मासे समुद्रातून...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
जुलै 18, 2019
पुणे - बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने देशात मॉन्सून सक्रिय होणार आहे. गुरुवारपासून (ता. १८) राज्यातही पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह पूर्व...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाईपद्वारे गॅस मिळणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 13, 2019
पुणे -  उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली. पुढील चार ते पाच दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुढील दोन दिवस कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा...
जुलै 12, 2019
राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली पुणे - देशात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील १ जून ते ११ जुलैदरम्यानची सरासरी गुरुवारी ओलांडली; पण प्रमुख नद्यांची खोरी अद्यापही तहानलेली आहेत. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे ७ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील...
जुलै 11, 2019
मराठवाडा, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा; कोकणात पोषक हवामान पुणे - कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात बुधवारी (ता. १०) पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍...
जुलै 09, 2019
पुणे -  दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राने पावसाची सरासरी गाठली. मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाला सतर्क राहण्यासाठी हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट...
जुलै 08, 2019
पुणे -  कोकणात पुढील दोन दिवस अतिवृष्टी होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने रविवारी वर्तविला. यामुळे कोकणातील प्रशासनाला दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता असून, मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची हजेरी लागेल, असेही खात्याने म्हटले...
जुलै 07, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांवर कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर निर्माण झाला आहे. कारखाने चालविता येत नसल्याने त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या बॅंकाही अडचणीत आल्या आहेत. साखर कारखानदारीचा उद्योग टिकला, तर ऊस उत्पादक शेतकरी टिकेल. त्यामुळे सरकार कायम तुमच्या पाठीशी उभे असून, सर्वतोपरी मदत केली जाईल, असे...
जुलै 04, 2019
पुणे - कर्जाची परतफेड केली नाही म्हणून मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या साखर कारखान्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याऐवजी ते भाड्याने देण्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने स्वीकारलेले धोरण यशस्वी ठरले आहे. राज्यातील २६ पैकी सहा कारखाने भाड्याने दिल्यामुळे बॅंकेला दरवर्षी वीस कोटी रुपये...
जुलै 04, 2019
पुणे-  मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंत घेतली. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या गुरुवारी (ता. 4) बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही भागांत पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.  राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या....
जुलै 03, 2019
मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरगोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवारपासून (ता....
जुलै 03, 2019
पुणे : मागील दोन-तीन दिवसांपासुन एका दिंडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतोय. ज्यामध्ये पिवळे रेनकोट घातलेले वारकरी भर पावसात चालताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या आधारे फडणवीस सरकारने वारकऱ्यांना पाच लाख रेनकोटचे वाटप केल्याची माहिती सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. २० जून रोजी 'सकाळ'मध्ये...
जुलै 01, 2019
भाजपची नवी खेळी; प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेत पाठविणार?... केजरीवाल आणि सिसोदिया 2000 कोटींच्या घोटाळ्यात सामील... Mumbai Rains : पहिल्याच सोमवारी उडाली मुंबईची दाणादाण... World Cup 2019 : विजय शंकर वर्ल्ड कपच्या बाहेर; मयांक अगरवाल खेळणार?...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर...
जुलै 01, 2019
पुणे : गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात संततधार पाऊस होत असून, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील 24 तासांत पुणे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुण्यात पुढील दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून...
जुलै 01, 2019
पुणे -  नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा केरळ किनारपट्टीवर उशिरा दाखल झाल्याने जूनअखेर महाराष्ट्र तहानलेलाच असल्याचे चित्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. राज्यात जूनच्या सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील...
जून 29, 2019
पुणे : अवघ्या महाराष्ट्रासाठी आजचा (शनिवार) दिवस उजाडला, तो निराशाजनक बातम्यांनीच.. काल मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कोंढवा येथे भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागला, तोच मुंबईतूनही अशाच स्वरूपाची आणखी एक घटना घडली. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये एका पेट्रोल पंपाच्या...