एकूण 184 परिणाम
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील 101 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) बदल्या आज (गुरुवार) केल्या आहेत. तसेच तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधीक्षक) यांचाही समावेश...
जुलै 09, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या ६३६ पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस दलात थेट नियुक्ती दिल्यावरून आज मॅट न्यायालयाने अतिरिक्त गृहसचिवांना २५ हजार रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी नोटीस दिल्याने मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला चपराक दिली आहे.  मॅट कोर्टाने नुकतीच ६५० जणांची...
जून 29, 2019
धनगर आरक्षणावरून गुरुवारपासून ठप्प झालेल्या विधान परिषदेच्या कामकाजाची कोंडी आजही कायम राहिली. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.  धनगर आरक्षणावरील प्रश्नांवर...
जून 28, 2019
मराठा आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर आज कायद्याच्या चौकटीत शिक्कामोर्तब झाले. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारच्या आरक्षणाच्या अधिकाराला संवैधानिक चौकटीत वैध ठरवल्याने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाला. मराठा क्रांती मोर्चा केवळ...
जून 21, 2019
मुंबई : महाराष्ट्रदिनी गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ 1 मे महाराष्ट्र दिनी ही घटना घडली होती. या हल्ल्यासाठी पोलीस...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍यातील वज्रेश्वरी...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
मे 25, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध सेवांमधील एकूण ४३१ पदांसाठी होणारी ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे....
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
मे 18, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018 मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सरकारच्या मागणीनुसार या पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण 17 संवर्गातील 431 पदसंख्येसाठी ही भरती...
मे 15, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी...
मे 08, 2019
नागपूर : केंद्रीय सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून महाराष्ट्र पोलिस दल मात्र अद्याप सातव्या वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून पोलिस कर्मचारी वाढीव वेतनाची प्रतीक्षा करीत असतानाच त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याने राज्य...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या'' शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा: तावडे भाजपच्या...
एप्रिल 11, 2019
पुणे - समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा आणि एल्गार परिषदेच्या खटल्याचा संबंध नसल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बुधवारी न्यायालयात केला. ...
एप्रिल 03, 2019
पुणे - पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०१६ मध्ये घेतलेल्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिले आहेत. ‘मॅट’चे अध्यक्ष ए...
मार्च 29, 2019
पुणे - काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या दोघांशी संपर्कात असल्याच्या संशयावरून बिहार दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून एकास अटक केली. आरोपीचा बांगलादेशातील दोन प्रतिबंधित संघटनांशी संबंध असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान, त्यास न्यायालयाने गुरुवारी प्रवासी...
मार्च 09, 2019
पुणे - ‘‘पोलिस आणि संरक्षण क्षेत्राची आवड लहानपणापासूनच होती. म्हणून सुरवातीला लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तेथे अपयश आले. त्यातून खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न केले आणि पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या (पीएसआय) परीक्षेत यश मिळाले. परिपूर्ण अभ्यास आणि पोलिस...
मार्च 08, 2019
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक गट- ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण 650 पदांसाठी नोव्हेंबर 2017 मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यता आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमित खोत हा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे....
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या...