एकूण 801 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस यांनी केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. ...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला. #Mumbai: 51-year-old Sanjay Gulati, a Punjab and Maharashtra Co-...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश राणे यांनी...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गेल्या काही निवडणुकांमधला परफॉर्मन्स बाजुला आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना असणारं वलय एका बाजुला, अशी परिस्थिती आहे. मुळात राज ठाकरे जे काही करतील त्याची बातमी होते. हे आधीही होतं आणि आजही आहे. काल, कल्याणमधील जाहीर सभा संपवून मुंबईला जात असताना...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (रविवार) शेवटचा रविवार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. कदम निरंतर बढ़ते जिनके श्रम जिनका अविराम है, विजय सुनिश्चित होती उनकी घोषित यह परिणाम है...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : 'विरोधी पक्ष बनण्याची मागणी करणारे पुढच्या निवडणुकीत पेपर वाचण्यासाठीच शिल्लक राहतील,' अशा शेलक्‍या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा समाचार घेतला. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रचार सभेत केलेल्या वक्‍तव्यावर शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया आल्यानंतर काही तासांतच राज ठाकरे...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्यात अटक करण्यात आली होती. मात्र, या अटकेवरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. जर तुम्हाला ही चूक वाटते तर मग आता त्याबद्दल माफी मागा....
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’ला नोटीस पाठवून निर्बंध जारी केल्यानंतर अनेक ग्राहकांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत आहे. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार हिच्यावरही बिकट परिस्थिती ओढावली आहे. सोनं विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्याचं नुपूरने सांगितलं...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप-महायुतीला निवडून द्या, असे ...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : आरे बचावच्या आंदोलनाला न जुमानता राज्य सरकारने दोन हजारहून अधिक झाडे तोडली. मुंबई आणि उपनगरांच्या सुविधांसाठी महत्वाकांक्षी मेट्रो, बुलेट, सी लिंक आदींचे महत्वाकांक्षी प्रकल्पही सरकारने जाहीर केले आहेत. या विकासकामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रस्तावित वृक्ष कटाई आणि खारफुटी-जंगलाच्या कटाईबाबत...
ऑक्टोबर 09, 2019
आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आणि त्यापाठोपाठ एक नवी चर्चा सुरु झाली ती म्हणजे तेजस ठाकरेच्या राजकीय एंट्रीची. या चर्चेला निमित्त ठरलंय ते तेजसने वडिलांसह मंचावर लावलेल्या हजेरीचं. संगमनेरमधल्या सभेत मंचावर बड्या नेत्यांच्या गर्दीत, एका चेहऱ्यानं लक्ष वेधलं तो चेहरा होता तेजस...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : राम मंदिर, समान नागरी कायदा, बांगलादेशींची हकालपट्टी, धनगर आरक्षण या नेहमीच्याच मुद्द्यांबरोबर भाजपशी केलेल्या युतीमागील कारणमीमांसा असे "विचारांचे सोने' लुटतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 8) दसरा मेळाव्यात अवघ्या महाराष्ट्रासमोर आश्‍वासनांची थाळीही परोसली. राज्यात...