एकूण 573 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 2018 या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप...
जुलै 17, 2019
मुंबई : समृद्धी महामार्ग प्रकल्पाची देणी चुकवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ घेणार असलेल्या 04 हजार कोटी रूपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी देणे म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एमएसआरडीसीच्या या कर्जासाठी राज्य...
जुलै 16, 2019
मुंबई:  दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने  आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री ढाले हे  समतेसाठीच्या चळवळीतील एक...
जुलै 13, 2019
औरंगाबाद - इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकात बदल करून महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...
जुलै 13, 2019
पंढरपूर - सकारात्मक शक्तीचा आविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. नमामि चंद्रभागा अभियानातील कामे झाल्यावर चंद्रभागा नदी पूर्वीसारखी निर्मल आणि अविरत वाहताना दिसेल. दुष्काळमुक्तीच्या कामात...
जुलै 11, 2019
मुंबई : संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हे लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण होतं. अशातच...
जुलै 10, 2019
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 01 ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. पण त्याआधीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या...
जुलै 10, 2019
मुंबई -  राज्यातील शहरी भागातील जमीन गुंठेवारीच्या आकारात खरेदी करताना सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, अशा जमिनीची प्रकरणे जमीन महसूल कायद्यात सुधारणा करून नियमित केली जाणार आहेत. याबाबत मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे छोट्या खरेदीदारांना लाभ होणार आहे.  एक-दोन गुंठे...
जुलै 08, 2019
मुंबई -  राज्यभरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणारा रिक्ष संप स्थगित करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 9) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रिक्षा चालक-मालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. त्यामुळे संप स्थगित केल्याचे सांगण्यात आले. राज्यातील 20 लाख रिक्षा चालक-मालक...
जुलै 08, 2019
मुंबई - कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) दहा बंडखोर आमदारांनी सध्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात तळ ठोकला आहे. सध्या भाजप नेते आणि या आमदारांच्या भेटीगाठी सुरू असताना महाराष्ट्र प्रदेश भाजपने मात्र हे आमदार येथे आल्याचे आम्हाला माहितीच नसल्याचा अजब दावा...
जुलै 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहायक रासायनिक विश्‍लेषक गट ब परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. नियुक्तीची फाईल गृह विभागाच्या गतिमान कारभारात रखडल्याने उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नियुक्तीची संपूर्ण...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : 'यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या अर्थसंकल्पातून सादर...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचे श्रेय मी एकट्या मुख्यमंत्र्यांना देत नसून याचे श्रेय संपूर्ण मराठा समाजाला असल्याचे भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रेंगाळलेला हा आरक्षणाचा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला असून त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला...
जुलै 03, 2019
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी `मी पुन्हा येईन/ नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी/ जलयुक्‍त शिवारासाठी/ दुष्काळ मिटवण्यासाठी/ युवामित्रांना शक्‍ती देण्यासाठी अशा कवितेच्या ओळी सादर केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक...
जुलै 01, 2019
नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील बदलांसाठी सहा मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समितीची नियुक्ती आज (सोमवार) करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीचे निमंत्रक असतील; तर कर्नाटक, हरियाना, अरुणाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री...
जून 27, 2019
मुंबई : राज्य सरकारने तयार केलेल्या कायद्याला आज यश आले असून, सरकार महत्त्वाची लढाई जिंकली आहे. या आरक्षणासाठी लढाई लढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा, मंत्रिगट, खासदार संभाजीराजे यांचे विशेष आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई उच्च...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण...
जून 27, 2019
महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 30 टक्के मराठा समाजाची आहे. मराठा समाजाने 2016 -2017 दरम्यान 50 हून अधिक मूक मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने काढले. मराठा समाजाविषयी जाणून घेऊया...  - राज्यातील 80 टक्केहून अधिक जमीनींचे मालक मराठा समाजाचे    - 105 पैकी 86 साखर कारखाने मराठा नेत्यांचे आहेत. - 55...
जून 23, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे भाजपचे अध्यक्ष...
जून 22, 2019
आता पाकिस्तानवर होणार 'फायनान्शियल स्ट्राईक'...व्हिडिओकॉनच्या 6000 कर्मचाऱ्यांना नाही 10 महिन्यांपासून वेतन...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - चक्क मुख्यमंत्री शाळेत झोपले चादर टाकून! - चारा, कोळशानंतर आता झाला कंडोम...