एकूण 247 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. ...
जुलै 16, 2019
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीबाबत असलेली बांधिलकी आणि...
जुलै 10, 2019
मुंबई : दहावीच्या परिक्षांचा निकाल लागला की, विद्यार्थ्यींची लगबग चालू होते ती, अकरावीला प्रवेश घेण्याची परंतु, सध्या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना डोनेशन मागण्यात येत आहे. तसेच, कधी कधी प्रवेश प्रकिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे होत नाही, या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य...
जुलै 03, 2019
मुंबई : जूनच्या अखेरीला जोर धरलेल्या पावसाची संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार 'बॅटिंग' सुरू असताना आज (बुधवार) मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.  मुंबईत गेले दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे जनजीवन...
जून 27, 2019
मुंबई -  राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवण्यात येत असून त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून उपाय योजना आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये संपूर्ण राज्यात दिवसाला 23702 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील 12548 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, त्यापुढे...
जून 09, 2019
पुणे : विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि स्वविचाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा यंदा पहिला निकाल लागला. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदाचा 77.10 टक्के निकाल हा नऊ वर्षांतील सर्वांत कमी ठरला आहे.  नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा...
जून 03, 2019
मुंबई : यंदा १२ वीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असणाऱ्या छायांकित प्रतीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे....
मे 28, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज मंगळवारी(ता.28) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. पुण्याचा बारावीचा निकाल 87.88 टक्के लागला...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी...
मार्च 10, 2019
मुंबई : दरवेळी निवडणुकांपूर्वी एक हल्ला घडवला जातो. त्यामुळे या निवडणुकीपूर्वीही एक हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडवला जाईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात...
फेब्रुवारी 21, 2019
सोलापूर : दुष्काळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर असतानाच राज्यातील शेतकऱ्यांचे दूध, कांदा व तूर-हरभरा आणि दुष्काळ अनुदानाचे एकूण सहा हजार 522 कोटी रुपये सरकारकडून अद्यापही मिळालेले नाहीत. कर्जमाफी ठप्प असल्याने शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्जही मिळणे बंद झाल्याचे चित्र आहे. परंतु, शेतकऱ्यांनी...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई- सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा करणार असून आज (ता.12) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीच्या आत पैसे जमा...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी कल्पना आणि लोकसहभाग महत्त्वपूर्ण असतो. सक्रिय लोकसहभागातून विकास पूर्णत्वास जातो आणि समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नवकल्पना महत्त्वपूर्ण ठरतात. अशाप्रकारे जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रबिंदू मानून नवकल्पनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर : ""पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतमाल व औद्योगिक माल निर्यातीसाठी कोल्हापूर- कोकण रेल्वे जोडली जात आहे. यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे, म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,'' असे ठोस आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य व नागरी विमान उड्डाणमंत्री...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी "एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
जानेवारी 29, 2019
मुंबई : राज्याच्या लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्व समावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करण्यात...