एकूण 298 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
मालेगाव : हिंदवी स्वराज्यातील गड कोट किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले रुजावे. किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदानाची माहीती मिळावी.या उपक्रमांतुन कलागुणांना वाव मिळावा. संगमेश्वरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातून हद्दपार करण्यावरून राज्यभरात सगळीकडे रान पेटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता राज्य सरकारच्या या निर्णयावर जहरी टीका केली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात म्हणजे नवपेशवाईत पुन्हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रा जागा हो, असे आवाहन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : २०११ च्या जनगणनेनुसार शहरात अंधाची संख्या २३ हजारांहून अधिक आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना दिसत नसल्या तरीही शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा, संशोधन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत ते वरचढ ठरत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट महाराष्ट्र यांच्यातर्फे शाळा, कॉलेज, कार्यशाळांमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक - शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला घोषित करण्यात आला असून यात उत्तीर्ण विद्यार्थी, यापूर्वी...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. डॉ. उईके म्हणाले, पहिल्या टप्प्यात 50  शासकीय...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : साहित्य, कृषी, शिक्षण आणि महसूल क्षेत्रासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. तसेच नाशिक मेट्रो, सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठीच्या अधिनियमात सुधारणा यांसारखे 25 महत्त्वाचे निर्णयही...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548 स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8 हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : आधुनिक जीवनशैलीचा एक परिणाम असणाऱ्या वाढत्या ताणतणावामुळे भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1 आणि 2) प्रमाण वाढीस लागल्याचे "इंडिया हार्ट स्टडी' अहवालातून समोर आले आहे. एरिस लाईफसायन्सेस या भारतीय औषधनिर्मिती कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल 42 टक्के रुग्णांनी...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण...
ऑगस्ट 06, 2019
यवतमाळ : सहा ते 14 वर्षे वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, 2018-19 या वर्षात राज्यात 42 हजार 768 शाळाबाह्य मुलांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 30 हजार 74 मुलांना विशेष शिक्षण दिल्याचा दावा करण्यात आला आहे. 2015-16 पासून...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच शाळेला सुट्टी देता यावी, म्हणून सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड. आशिष...
जुलै 30, 2019
पुणे : ""भारतीय जनता पक्षात येण्यासाठी कुणालाही धाक दाखविण्याची आम्हाला गरज नाही. आमच्याकडे ओघ कायमच आहे. पण दोषारोप असलेल्या कुणाही नेत्याला पक्षात घेणार नाही. ज्यांचा विकासाला हातभार लागेल, त्यांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल,'' अशी स्पष्टोक्‍ती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली....
जुलै 18, 2019
औरंगाबाद - अकारण एखाद्या विद्यार्थ्याला केवळ संशयावरून डिबार करणे किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान करणे चूक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जुने नियम केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे दिसतात. अंजलीच्या बाबतीत जो प्रकार घडला तो भविष्यात इतर कुणाच्या...
जुलै 18, 2019
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठीच्या 865 जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असल्याने त्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव आणि तपशील : पदाचे नाव आणि संख्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 35 पदे...