एकूण 222 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातून हद्दपार करण्यावरून राज्यभरात सगळीकडे रान पेटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता राज्य सरकारच्या या निर्णयावर जहरी टीका केली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश राणे यांनी...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : 'विरोधी पक्ष बनण्याची मागणी करणारे पुढच्या निवडणुकीत पेपर वाचण्यासाठीच शिल्लक राहतील,' अशा शेलक्‍या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा समाचार घेतला. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रचार सभेत केलेल्या वक्‍तव्यावर शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया आल्यानंतर काही तासांतच राज ठाकरे...
ऑक्टोबर 10, 2019
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 15 ऑक्टोबरला कणकवलीत प्रचारासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही. ...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते. जाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलेलं. उद्धव, एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही आणि तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणारसुद्धा नाही. तू तुझं काम कर. शिवसैनिकांनी जर तुला स्वीकारलं तर मी कुठे आड येणार नाही; पण त्यांच्या मनात नसेल तर मी तुला लादणार नाही...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : ठाकरे हे विविध पदांवर लोकांना बसवतात. पण मी बसलोय ना अजून. मी काय शेतीबिती करणार नाही. अजिबात नाही. मी राजकारण संन्यासही घेणार नाही. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी त्यांचा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच. हे...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूक युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या 124 जागांवर 'सामना'ने आज (बुधवार) अग्रलेखातून 'होय, युती झाली आहे!' असे लिहून अधिकृत जाहीर केले आहे. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून, या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत जे मिळाले...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून अरविंद शिंदे तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच दक्षिण कराडमधून विद्यमान...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : भाजपने आज, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात 12 विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आला आहे. तर, 52 विद्यमान उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सगळ्या आयात नेत्यांनी भाजपने उमेदवारी...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेना...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : जगदंबेची पूजा युतीचे सदस्य सर्वजण एकत्र येऊन करू, अशी ग्वाही देत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार असल्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याची आठवण काढत मुख्यमंत्रिपदावर थेट दावा केला आहे. युतीमध्ये जागावाटपाचा तिढा...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना यांच्यातील युतीचे अखेर ठरल्यात जमा असून, 120 पेक्षा एकही जास्त जागा देणार नाही असे सांगणाऱ्या भाजपने अखेर 126 चा आकडा देवू यात असे केंद्राला कळवले आहे. सेनेने भाजपकडे 135 जागांची मागणी अखेरपर्यंत लावून धरली होती. समसमान वाटप हा मुद्दा न सोडल्याने अखेर 126 जागा देण्याचा प्रस्ताव...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : शिवसेनेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महत्त्वाच्या शहरात किमान एक जागा हवी आहे. त्यांचा आग्रह कितीही असला तरी 110 ते 115 च्यावर एकही जागा देणे उचित वाटत नाही, हे कानावर घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत....
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा निर्णय अद्याप झालेला नसून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीतील जागावाटप हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीपेक्षा भयंकर असल्याचे म्हटले आहे. Sanjay Raut, Shiv Sena: Itna bada Maharashtra hai, ye jo 288 seats ka bantwara hai ye Bharat-Pakistan...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार सत्ताधारी भाजप- शिवसेनेची युती पुन्हा सत्तेवर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.  एबीपी माझा - सी व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला राज्यात पुन्हा...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वांत मोठी कर्जमाफीची जाहीर केलेली योजना अपयशी ठरली असून, अजूनही ५० टक्‍के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, की छत्रपती...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार आहे. मात्र, त्याचा परिणाम होऊन भाजप-शिवसेना युती तुटणार का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोकणात सध्या भाजपला स्थान नसल्याने राणे यांच्या साह्याने शिवसेनाचा गड मानला गेलेल्या...