एकूण 756 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : समृद्धी महामार्ग प्रकल्पाची देणी चुकवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ घेणार असलेल्या 04 हजार कोटी रूपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी देणे म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एमएसआरडीसीच्या या कर्जासाठी राज्य...
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. ...
जुलै 14, 2019
मुंबई : 'लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,' असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी...
जुलै 08, 2019
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, घराणेशाहीला फाटा मारत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या आहेत. पदोन्नत्या झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की,...
जून 29, 2019
सुषमा स्वराज यांनी सोडले सरकारी निवासस्थान... अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर?... 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मध्ये शिरले पाणी... Monsoon : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस आपत्तींचाच!...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...  - सुषमा स्वराज यांनी...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण...
जून 25, 2019
उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत....
जून 24, 2019
मुंबई : राज्यभरात निघालेले लाखोंचे मूक मोर्चे, ठिय्या, धरणं आंदोलनं यानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यानंतर मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशांत १६ टक्के आरक्षण मिळालं. मात्र, या आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं....
जून 21, 2019
मुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. 20) विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहिर केल्यानुसार विविध विभागांतील 72 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी अहवालात...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
जून 18, 2019
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर  आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज राज्यातील...
जून 18, 2019
देवेंद्र फडणवीस सरकार आज विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प काही तासात सादर करेल. निवडून येणे हे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रमुख उददीष्ट असल्याने अर्थातच अखेरचा अर्थसंकल्प लोकानुनय करणारा असेल. सबका साथ मिळावा यासाठी सबका विकास करण्याचे स्वप्न दाखवले जाईल. समाजातल्या...
जून 10, 2019
मुंबई - राज्यातील महापौरांना विशेष प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार द्यावेत, या मागणीवर राज्यातील महापौर ठाम असून, ठरावाची सरकार दखल घेत नसल्याबद्दल महापौर परिषदेत खंत व्यक्त करण्यात आली. महापौर परिषदेने यंदाही विशेषाधिकाराचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच...
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मे 14, 2019
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या टीका केल्यानंतर विलासरावांचा मुलगा व अभिनेता रितेश देशमुखने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत तुम्ही आरोप करायला सात वर्षे उशीर केला असे म्हटले आहे.  पियुष गोयल यांनी सोमवारी विलासराव देशमुख...
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय...
मे 08, 2019
नागपूर : केंद्रीय सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून महाराष्ट्र पोलिस दल मात्र अद्याप सातव्या वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून पोलिस कर्मचारी वाढीव वेतनाची प्रतीक्षा करीत असतानाच त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याने राज्य...
मे 02, 2019
मुंबई : या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही या कठीण प्रसंगी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. या संकटाचा आम्ही अधिक धैर्याने सामना करू, अशी श्रद्धांजली गडचिरोली जिल्हयात हुतात्मा झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आहे....