एकूण 144 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक आंदोलनामुळेच राज्यातील तब्बल 65 टोलनाके बंद झाल्याचा दावा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. शालिनी ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील 'टोलच्या झोल'विरोधात सर्वात पहिल्यांदा मनसेने आवाज उठवला.  राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, शेकडो ...
जुलै 02, 2019
नाशिक -  सरदार सरोवर प्रकल्पात महाराष्ट्राने 33 गाव 6500 हेक्‍टर जंगलासह 3 हजार 62 कोटी रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आता विद्यमान भाजप सरकारने 2015 मध्ये अचानक महाराष्ट्राच्या वाट्याचे 5.5 टीएमसी पाणी गुजरातला देण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला देण्यासोबत वर अतिरिक्त...
जून 28, 2019
मराठा आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर आज कायद्याच्या चौकटीत शिक्कामोर्तब झाले. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारच्या आरक्षणाच्या अधिकाराला संवैधानिक चौकटीत वैध ठरवल्याने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाला. मराठा क्रांती मोर्चा केवळ...
जून 27, 2019
मुंबई - राज्यातील 14 अकृषी विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने 15 जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. तब्बल 60 लाख विद्यार्थ्यांना याचा फटका...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍ट्रॉनिक...
जून 06, 2019
पुणे - राज्यातील अडचणीतील सहकारी पतसंस्थांमध्ये सात लाखांहून अधिक ठेवीदारांच्या तब्बल सातशे कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. आंदोलने, उपोषण करूनही या ठेवीदारांना त्यांच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ठेवीदारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील भुदरगड, चंद्रकांत बढे यांसह काही...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे....
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत भाजप-शिवसेनेचा बोलबाला असला, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व आम आदमी पक्षाच्या (आप) मतदारांचा ‘बूस्टर’ आघाडीसाठी समाधानाची बाब असल्याचे चित्र आहे.  मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत मनसेचा मतदार असला, तरी उत्तर मुंबई, उत्तर...
मार्च 12, 2019
मुंबई : धनगर आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीच्या वेळी, आरक्षणाची कागदपत्रे सापडत नसल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. परंतु, सरकारी वकिलांच्या या माहितीमुळे धनगर आरक्षणाबाबत संशय निर्माण झाला आहे.  ...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन अखेर मंगळवारी  मागे घेण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिक्षकांनी नमते धोरण स्वीकारले. यानुसार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला बुधवारपासून (...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटेनेने विरोध केला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कामगारविरोधी असून, याविरोधात राज्यभरात ‘विमा योजना व आरोग्य विभागा’चे कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा...
फेब्रुवारी 15, 2019
येवला : कर्तव्य बजावत असताना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असताना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह हुतात्मा जवानाची पत्नी अनिता शेळके व प्रहारचे...
फेब्रुवारी 04, 2019
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचा वापर करून घेतला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.  लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी "एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
जानेवारी 06, 2019
यवतमाळ : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच एका ई-मेलद्वारे रद्द केल्याने साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया...
जानेवारी 04, 2019
नागपूर - ज्येष्ठ गांधीवादी, लेखक, विचारवंत, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय ९१) यांचे गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे न्या. सत्यरंजन व ॲड. आशुतोष, मुलगी डॉ. अरुणा पाटील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 02, 2018
मुंबई - राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर धनगर आणि मुस्लिम समाजासाठीच्या राखीव जागांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील समस्त ब्राह्मण समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली असतानाच महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजानेही आरक्षण मागणीच्या सुरात सूर मिसळला आहे....