एकूण 1035 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. ...
जुलै 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात असून, काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य नाही, अशी...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केलेल्या आयुर्वेदिक कोंबडीचा शोध साम वाहिनीने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यात जाऊन घेतला आणि तेथे आढळून आली ही आयुर्वेदिक कोंबडी.   राज्यसभेत सोमवारी आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना राऊत यांनी अंडी आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा देऊन टाका, ही...
जुलै 17, 2019
नाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ८ हजार कोटींचे मार्केट स्वत:च्या हाती घेण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण अन्‌ निर्यातक्षम उत्पादनाचे तंत्र अवगत केले असले, तरीही हे ‘मार्केट’ व्यापाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातील...
जुलै 16, 2019
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीबाबत असलेली बांधिलकी आणि...
जुलै 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. तर, मंगल प्रभात लोढा यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.  मंत्रिमंडळातील दोन क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबादारी देण्यात आली आहे....
जुलै 16, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या...
जुलै 16, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक आंदोलनामुळेच राज्यातील तब्बल 65 टोलनाके बंद झाल्याचा दावा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. शालिनी ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील 'टोलच्या झोल'विरोधात सर्वात पहिल्यांदा मनसेने आवाज उठवला.  राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, शेकडो ...
जुलै 16, 2019
नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच या केलेल्या दाव्यावर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे बॅनर लावून भाजपचे कान टोचले आहेत.   भाजपच्या सरचिटणीस सरोज पांडे नाशिक दौऱ्यावर आल्या असता निवडणूक युती म्हणून होईल. मात्र,...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 16, 2019
मुंबई - ‘दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय मोहिमेचा प्रारंभ सोमवारी झाला असून, ती १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅसजोड मिळणार असल्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 16, 2019
सोलापूर - केंद्र सरकारकडून राज्यातील ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांचे मूल्यांकन "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. त्या माहितीमध्येच चुका असतील दर देशाच्या क्रमवारीत राज्याला मागे राहावे लागणार आहे. ते टाळण्यासाठी "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांची...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी...
जुलै 15, 2019
नगर - लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने संघटनकौशल्यावर निवडणूक जिंकली. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. काही मंत्र्यांचा अपवाद वगळता, कोणावरही आरोप झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होईल...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देताना प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली असून, पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यासोबतच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली.  कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता...
जुलै 13, 2019
औरंगाबाद - इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकात बदल करून महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...
जुलै 13, 2019
मुंबई - प्लॅस्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लॅस्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी...
जुलै 13, 2019
मुंबई - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आरक्षित केलेल्या निवासी भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेखाली गृहसंकुले उभारली जाणार आहेत. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू...
जुलै 13, 2019
पुणे -  उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली. पुढील चार ते पाच दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुढील दोन दिवस कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा...