एकूण 251 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (रविवार) शेवटचा रविवार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. कदम निरंतर बढ़ते जिनके श्रम जिनका अविराम है, विजय सुनिश्चित होती उनकी घोषित यह परिणाम है...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्यात अटक करण्यात आली होती. मात्र, या अटकेवरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. जर तुम्हाला ही चूक वाटते तर मग आता त्याबद्दल माफी मागा....
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई - अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर चाहत्यांनी गर्दी केली होती. ‘बिग बी’ यांनीही हात उंचावत सर्वांचे आभार मानले. मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस शुक्रवारी...
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - 'मी एक भूमिका घेतली आहे. माझी तुमच्याकडे एक मागणी आहे. तुमच्याकडे एक गोष्ट मागायची आहे. या राज्याला एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा,’’ असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. सांताक्रुझ व गोरेगावमध्ये दोन जाहीर...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रयत्न करीत आहे. याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेला आहेत. या संदर्भात आपण रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांच्याशी पुन्हा चर्चा करणार आहोत, असे...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप-महायुतीला निवडून द्या, असे ...
ऑक्टोबर 10, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांची संख्या घटली आहे. या वेळी निवडणुकीत ३ हजार २३९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. २०१४ मध्ये ४ हजार ११९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत १ हजार ५०४ उमदेवारांनी निवडणुकीतून...
ऑक्टोबर 09, 2019
आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आणि त्यापाठोपाठ एक नवी चर्चा सुरु झाली ती म्हणजे तेजस ठाकरेच्या राजकीय एंट्रीची. या चर्चेला निमित्त ठरलंय ते तेजसने वडिलांसह मंचावर लावलेल्या हजेरीचं. संगमनेरमधल्या सभेत मंचावर बड्या नेत्यांच्या गर्दीत, एका चेहऱ्यानं लक्ष वेधलं तो चेहरा होता तेजस...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे आघाडीच्या बंडखोरांनी तलवार म्यान केली आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती...
ऑक्टोबर 08, 2019
ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दसऱ्याच्या सणानंतर रंग भरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सात ऑक्‍टोबर ही शेवटची तारीख आहे, तर येत्या सोमवारी म्हणजे ८ तारखेला दसरा सण आहे. यानंतर राज्यात प्रचाराचे रण तापणार आहे. विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक पुढील दोन आठवडे राज्यात...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई -  ""एखाद्या विषयावरील राजकीय मते वेगळी असू शकतात. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतील हिंदुत्वाचा धागा समान आहे. त्यामुळे लोकसभेला युतीची घोषणा झाली. ती विधानसभेला होईल का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात एनडीएचे सरकार...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. "ईडी'ने मुंबई व जवळपासच्या परिसरातील सहा विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. याशिवाय पीएमसी बॅंकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई - कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांतील वीजग्राहकांचा ऑगस्टमधील स्थिर आकार रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने केली आहे. पूरग्रस्तांचे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन महावितरणने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन संघटनेने केले...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   मुंबई - नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कोकाटे यांचा यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वावर होता. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून राजकारण पाहत आहे. ते पाहत-पाहत राजकारणात आलो आहे. त्यानंतर आता अशाचप्रकारे युवकांनीही राजकारणात यावे, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केली. तसेच दडपण नको म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासोबत नव्हतो, असेही ते म्हणाले. 'मातोश्री' येथे...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूक युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या 124 जागांवर 'सामना'ने आज (बुधवार) अग्रलेखातून 'होय, युती झाली आहे!' असे लिहून अधिकृत जाहीर केले आहे. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून, या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत जे मिळाले...