एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त आंदोलनाने राज्यभरातले व्यवहार रोखल्यानंतर आता सरकारने कठोर कारवाईला सुरवात केल्याचे चित्र आहे. या आंदोलनात हिंसक घटना घडलेल्या भागात आंदोलकांच्या अटकेचे सत्र सुरू झाले असून, दहा हजारांहून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याची प्राथमिक माहिती...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमधून...
ऑगस्ट 09, 2018
जगाला नोंद घ्यायला लावणारी कर्तबगारी, रणांगणातील शौर्य, तसेच संघर्षकाळातही सद्‌वर्तन- संयमाच्या देदीप्यमान इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा, नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन अत्यंत महत्त्वाचा, समाज म्हणून कसोटी पाहणारा आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी चिंतेत असणारा समाज...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आरक्षणासाठी उद्या (ता. 9) क्रांतीदिनी महाराष्ट्र "बंद'ची एसटीला धास्ती लागली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत. आंदोलनाची सर्वाधिक झळ एसटीला बसल्यामुळे "बंद'च्या दिवशी सेवा सुरू ठेवायची की बंद या संभ्रमावस्थेत...
ऑगस्ट 09, 2018
पंढरपूर - मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या पंढरपुरात प्रथमच केंद्राच्या शीघ्र कृती दलाचे (आरएएफ) सुमारे 200 जवान आज दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पंढरपुरात एसटी बस गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. ठिय्या आंदोलनानंतर सकल मराठा समाजातर्फे उद्या महाराष्ट्र...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर 14 ऑगस्ट ऐवजी 07 ऑगस्ट रोजी आता सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी अनेक तरुण जीव देत आहेत. या पार्श्वभूमीवर, 14 ऑगस्ट रोजी होणारी 'विनोद पाटील विरुद्ध राज्य सरकार व राज्य मागासवर्ग आयोग' ही सुनावणी माननीय...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे आंदोलन दररोज भडकत असताना आता त्याची धग राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही पोचली आहे. आज काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्याने मराठा आंदोलनाची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.  राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे....
जुलै 29, 2018
पारंपरिक पद्धतीचे काम वा रोजगार भविष्यात संपत जातील. परंतु वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे असंख्य नवे रोजगारही निर्माण होतील. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ तयार होण्यासाठी शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला पुढे यावे लागेल. #SakalForMaharashtra सरकारी धोरण त्यासाठी अनुकूल करावे लागेल. कौशल्य देण्यासाठी आणि...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
जुलै 29, 2018
मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. #SakalForMaharashtra विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात...
जुलै 28, 2018
समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. एक संस्कृती, एक सुरक्षित वातावरण, संधी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होते. मात्र आपण समाजाला काय देतो याचाही विचार होणे आज महत्त्वाचे आहे. अर्थात एका कोणाचेही हे काम नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन यासाठी काम करण्याची गरज आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या माध्यमातून...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या...
जुलै 27, 2018
मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.  राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते...