एकूण 2 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
नाशिक ः विंचूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर कोटींचा ÷अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी सुरु आहे. प्रकल्पामध्ये मका आणि इतर शेतमालावर करण्यात येणारी प्रक्रियेची पाहणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली.  श्री शिवसाई एक्‍स्पोर्ट अँड पॉलिशेट्टी सोमासुंदरम...
डिसेंबर 21, 2017
पुणे - ‘ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी ॲवाॅर्ड’चे वितरण २९ डिसेंबर रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात केले जाणार आहे. राज्यभरातील अकरा पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. राज्यातील शेतकरी...