एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 01, 2016
मुंबई : "बजरंगी भाईजान‘सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) हिंदी...