एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
सप्टेंबर 16, 2019
नाशिक ः महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे प्रा. संजय शिंदे यांनी आज निवड झाली. तसेच सरचिटणीसपदी पुण्याचे प्रा. संतोष फाजगे आणि उपाध्यक्षपदी वसईचे प्रा. सुनील पूर्णपात्रे यांची निवड करण्यात आली आहे. ...
सप्टेंबर 15, 2019
येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर...
सप्टेंबर 15, 2019
नवी मुंबई ः छत्रपती शिवाज महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्‍वरांचे अधीन झाले नव्हते, अशी घणघणाती टीका आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत साताराचे उदयनराजे भोसले यांच्यावर केली. तसेच मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करुन त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यामुळे...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...
ऑक्टोबर 03, 2018
महाड : आजच्या कॅापीपेस्टच्या युगात आज वाचलेले उद्या लक्षात राहणे कठीण जाते तर विद्यार्थी अभ्यासक्रम वर्षभर पाठ करुन परीक्षा देत असतात. परंतु महाड तालुक्यातील आसनापोई गावातील शेतकरी चंद्रकांत गरूड यांच्या स्मरणशक्तीला मात्र तोडच नाही. शेतकरी असूनही वाचनाचा छंद जोपासलेल्या गरूड यांना देशातील सर्व...
ऑक्टोबर 12, 2016
स्थळ : दापोली लाडघर समुद्र किनारा राज्य : महाराष्ट्र अंतर : पुण्यापासून 196 किमी, मुंबई पासून 227 किमी  कोकणाला निसर्गाचा आशीर्वाद आहे. भोवताली अमाप सृष्टीसौंदर्य आहे.अनेक सागरकिनारे आहेत आणि प्रत्येक किनाऱ्याने त्याचे वेगळेपण जपले आहे.हेच वेगळेपण माणसाला आकर्षित करते असाच एक वेगळा व...