एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
ऑगस्ट 04, 2018
नाशिक - राज्यातील गेल्या पाच वर्षांमधील पावसाळ्यातील सुरवातीच्या जून-जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांतील पर्जन्याची हजेरी पाहता, पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला आहे. सद्यःस्थितीत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यात नाशिक आणि...
नोव्हेंबर 08, 2016
इगतपुरी (जि. नाशिक) - शैक्षणिक क्षेत्रात होणारे प्रयोग राज्यातील शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिक्षणाच्या वारीचे आयोजन केले असून, प्रत्येक जिल्ह्यातून 200 शिक्षक यात सहभागी होतील. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन ठिकाणी ही वारी होणार आहे.  केंद्र सरकारच्या अनुदानाच्या...
नोव्हेंबर 05, 2016
नितीन गडकरी : राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेचे शानदार उद्‌घाटन नाशिक - कांदा, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाल्यासह शेतमालाच्या निर्यातीची सुविधा करण्यासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून नाशिकमध्ये "ड्रायपोर्ट'ची उभारणी केली जाईल. त्यासाठी जालना, वर्धाप्रमाणे इथेही पाचशे कोटींची गुंतवणूक केली...