एकूण 3745 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : नारायण राणे हे बेधडक व्यक्तिमत्व आहेत. राणेंचा स्वाभिमान आम्ही विलीन करत नाही, त्यांचा स्वाभिमान सांभाळून आम्ही त्यांचा पक्ष आमच्यात विलीन करत आहोत. ते भाजपचेच खासदार आहेत. नारायणराव आणि नितेशला मी एक सल्ला दिला, की तुम्ही शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑक्टोबर 14, 2019
अकोला : सध्या विधानसभा निवडणुकीत किंबहुना लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवण्यात आघाडीवर असलेल्या अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. सध्या त्यांच्या आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभांना...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये ट्विटवर वाद झाल्याचे पाहिला मिळत आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेच्या बाजूने ट्विट केले. त्यावर त्यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली.  नितेश राणे ...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : अहमदाबाद येथील बडोदा येथे सुरू असलेल्या विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत हरियाणा विरूद्ध महाराष्ट्र संघाने विजय मिळविला आहे. या सामन्यांमध्ये नाशिकच्या सत्यजित बच्छावने आपल्या डावखुऱ्या फिरकीने ४ गडी बाद करत व दोन षटकारच्या जोरावर १६ धावा करत महाराष्ट्राच्या स्पर्धेतील पहिल्या...
ऑक्टोबर 13, 2019
बुलडाणा : ”आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही,” असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना यांना टोला लगावला आहे. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत, हातवारे करत...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे. कावडधारकांची गर्दी; ...
ऑक्टोबर 13, 2019
लातूर : कसे आहात... तुमचा मुड कसा आहे... बेरोजगारी आहे का... युवकांना रोजगार मिळाला का... शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का... मग अच्छे दिन आले का... असे प्रश्न विचारत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्रातील रक्तात, ह्रदयात काँग्रेस भिनली आहे. ती...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गेल्या काही निवडणुकांमधला परफॉर्मन्स बाजुला आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना असणारं वलय एका बाजुला, अशी परिस्थिती आहे. मुळात राज ठाकरे जे काही करतील त्याची बातमी होते. हे आधीही होतं आणि आजही आहे. काल, कल्याणमधील जाहीर सभा संपवून मुंबईला जात असताना...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (रविवार) शेवटचा रविवार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. कदम निरंतर बढ़ते जिनके श्रम जिनका अविराम है, विजय सुनिश्चित होती उनकी घोषित यह परिणाम है...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : 'विरोधी पक्ष बनण्याची मागणी करणारे पुढच्या निवडणुकीत पेपर वाचण्यासाठीच शिल्लक राहतील,' अशा शेलक्‍या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा समाचार घेतला. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रचार सभेत केलेल्या वक्‍तव्यावर शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया आल्यानंतर काही तासांतच राज ठाकरे...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्यात अटक करण्यात आली होती. मात्र, या अटकेवरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. जर तुम्हाला ही चूक वाटते तर मग आता त्याबद्दल माफी मागा....
ऑक्टोबर 12, 2019
शिवसेना-भाजपमध्ये सध्या थाळीवाद पेटलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेवर आलो तर जनतेला 10 रुपयांत जेवणाची थाळी देऊ अशी घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पाहणाऱ्या भाजपनं तर चक्क 5 रूपयांत जेवणाची थाळी देण्याची घोषणा केलीय. महाराष्ट्र अटल...
ऑक्टोबर 12, 2019
सांगली : अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री व नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले. रंगभूमीदिनी पाच नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते या 54 व्या पुरस्काराचे वितरण होईल. समितीचे अध्यक्ष शरद...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’ला नोटीस पाठवून निर्बंध जारी केल्यानंतर अनेक ग्राहकांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत आहे. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार हिच्यावरही बिकट परिस्थिती ओढावली आहे. सोनं विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्याचं नुपूरने सांगितलं...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...