एकूण 843 परिणाम
जून 22, 2019
पुणे - ग्रिप्स नाट्य चळवळीच्या सुवर्ण महोत्सवात बर्लिनमध्ये पुण्यातील कलाकारांनी रसिकांची दाद मिळविली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘जंबा बंबा बू!’ नाटकातून जंगलातून शहरात येणाऱ्या मुलाचे भावविश्‍व कलाकारांनी उभे केले.  ग्रिप्स नाट्य चळवळीचा सुवर्णमहोत्सव बर्लिनमध्ये साजरा झाला. या...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 16, 2019
"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं....
जून 14, 2019
मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.  अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 13, 2019
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना आज (13 जून) आपल्यातून जाऊन पन्नास वर्षे झाली. तरीही, जेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनात ढोंगबाजी, खोटेपणा जाणवतो; तेव्हा तेव्हा अनेक जण "आज आचार्य अत्रे असते तर?' असे उद्‌गार काढतात. विनोदाचा अस्त्र म्हणून प्रभावी वापर करणाऱ्या अत्रे यांच्या हजरजबाबीपणाचे काही किस्से. ...
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
जून 12, 2019
महाराष्ट्राचं लाडकं आणि वल्ली व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतीदिन!  शिक्षक, लेखक, नाटकार, विनोदी अभिनेते, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका खऱ्या आयुष्यात तसेच रंगभूमिवर रंगविणाऱ्या खळाळत्या झऱ्याचा आज स्मृतीदिन! असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली, गुळाचा गणपती, बटाट्याची चाळ, हसवणूक, ...
जून 11, 2019
पोथरे (सोलापूर) : कलाकाराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना गरीब कुटुंबात असूनही अभिनेता होण्याचे देह समोर ठेवून स्वकर्तुत्वाने जिद्दीने अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा हरहुन्नरी कलाकार दत्ता सेवा शिंदे किडनीच्या आजाराने काळाच्या पडद्याआड गेला. गायन कलेपासून आपल्या कलेची सुरुवात करून पुढे निवेदक,...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...
जून 10, 2019
महाराष्ट्राच्या 'फस्ट लेडी' अमृता फडणवीस यांना अमेरिकेतील सादरीकरणानंतर ज्या पद्धतीने 'ट्रोल' केलं जातंय, ते केवळ निंदणीयच नाही, तर समाज म्हणून आपण किती मागे आहोत, याची पुरेपूर जाणीव करुन देणारेही आहे. जगताना स्वतःला कोणत्याही चौकटी घालणं, म्हणजे खरं तर हा एक सामाजिक दहशतवादाचा नमुना वाटतो. मात्र...
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी...
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 30, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात "प्रभात पर्व' सुवर्णाक्षरांत नोंदवले गेले आहे. माझ्या आजी पार्वतीबाई दामले यांनी स्थापनेचा मंगलकलश एक जून 1929 रोजी ठेवला. महाराष्ट्र फिल्म कंपनीत बाबूराव आणि आनंदराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणारे माझे आजोबा- दामलेमामा, एस....
मे 26, 2019
कोल्हापूर - राज्यातील गड-किल्ल्यांचे आता स्वतंत्र गॅझेट होणार असून, त्याचाच एक भाग म्हणून गॅझेटियर ग्रंथांच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यावर भर दिला असून, विविध विभागनिहाय लेखनाची जबाबदारी तज्ज्ञांना दिली गेली. राज्य शासनाच्या गॅझेटियर विभागातर्फे हे...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...
मे 16, 2019
जळगाव : घरातल्या केरसुणीची जागा लांबलचक झाडून घेतली.. मात्र, लक्ष्मीपूजनाला केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.. ग्रामीण भागात आजही केरसुणीने घर झाडले जात असले तरी "वायफाय'च्या जमान्यातील शहरांमध्ये मात्र या केरसुणीने देव्हाऱ्यात जागा मिळवलीय.. देव्हाऱ्यात ठेवून पूजता येईल, अशी चिमुकली...
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
मे 10, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये...