एकूण 1291 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
जत - तुबची बबलेश्वर योजनेची निर्मिती मी स्वतः व आमच्या सरकारने केली आहे. त्याचे जनक आम्ही आहोत. आज हे पाणी जत पूर्व भागात मोठेवाडी, भिवर्गी, तिकोंडी इथपर्यंत आलेय. हे पाणी तुबची योजनेचे आहे. आठ दिवसांत ते संखसह पूर्व भागातील तेरा तलावांत सोडू, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी मंत्री तथा आमदार एम. बी....
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत गाडगीळ यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला...
ऑक्टोबर 17, 2019
सिन्नर : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकरी अजुनही आत्महत्या करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता द्या तीन महिन्याच्या आत सरसकट कर्ज माफी देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते सिन्नरला बोलत होते....
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - महायुतीच्या विरोधात भूमिका घेणारे आणि बंडखोरांना मदत करणाऱ्यांनी येत्या पाच दिवसांत मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करावी; अन्यथा सर्वच दारे बंद होतील, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिला. खासदार प्रा. संजय मंडलिक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी कोल्हापूर...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे राज्यात निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ता. 17 व 18 ऑक्‍टोबरला ते सात मतदारसंघांत सभा घेणार आहेत.  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ होईल....
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला. परिवर्तनाच्या या लढाईत कोल्हापूर दक्षिणचे...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - मराठा साम्राज्यातील राज व सरदार घराण्यातील वंशजांनी एकत्र येत हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), तर कार्याध्यक्षपदी श्रीमंत महेंद्रसिंह पेशवा यांची निवड झाली आहे. ट्रस्टची नुकतीच शहरात बैठक झाली. तीत ही निवड करण्यात...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द झाली होती. आज, रात्री राज यांची पुण्यात पहिली जाहीर सभा झाली. पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष...
ऑक्टोबर 14, 2019
यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. उसाची कमतरता भासणार असल्याने यंदा हंगाम कमी काळ चालेल. तसेच बरेच कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करू शकणार नाहीत, असे चित्र आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक अडचणीची स्थिती आहे. तेथील मोजकेच कारखाने यंदा उसाचे...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असताना त्यामध्ये उमेदवारांच्या वैशिष्ट्यपूर्ण, आकर्षक प्रचारगीतांनी चांगलीच रंगत निर्माण केली आहे. ‘देवाक काळजी रे’, ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची’, ‘त्याला बघून बत्ती गुल, पावरफुल’ अशा गीतांचा वापर करून मतदारांना भावनिक...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेवून देवीला शालू अर्पण केला. तपोवन मैदानावरील सभा संपल्यानंतर त्यांचा ताफा अंबाबाई मंदिराकडे आला. दुपारी पाऊणे दोन वाजता त्यांचे मंदिरात आगमन झाले. अवघ्या दहा मिनिटात दर्शन घेवून ते पुन्हा बाहेर पडले. दरम्यान, देवस्थान समिती आणि...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आज पुण्यात भेट झाली. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी दोघांनी चर्चा केली. दरम्यान, विराटने दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  संभाजीराजे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या...
ऑक्टोबर 13, 2019
आमदारकीची निवडणूक लागली की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा काटा काढायचा आणि महापालिका निवडणुकीत आमदारांनी याच पदाधिकाऱ्यांचा तिकिटाच्या रूपाने पत्ता कट करायचा, शिवसेनेतील अशा जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे पक्षाची मात्र हानी होऊ लागली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी...
ऑक्टोबर 12, 2019
  औरंगाबाद : मुंबईत पाच हजारांवर डबेवाले अगदी शिस्तीत दोन लाख ग्राहकांची भूक भागविण्याचे कार्य करतात. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली "मुंबईचा डबेवाला' ही सुविधा आजही तितक्‍यात नेटाने सुरू आहे,'' अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे मुख्य समन्वयक रितेश आंद्रे यांनी दिली. शनिवारी (ता. 12) सीए संघटना व...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...