एकूण 708 परिणाम
जून 25, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या...
जून 24, 2019
नाशिक : मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि हत्त्याप्रकरणाचा छडा लावताना नाशिक पोलीसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. तर, पाच संशयितांच्या मागावरील पोलीसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहेत.       घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिंडोरीरोडवरील आशावाडी येथे सापडलेल्या दुचाक्‍यांच्या वायरलुपवरील...
जून 22, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै हे माझं मूळ गाव. तेथे गोवागड नावाचा किल्ला आहे आणि सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग अशी दुर्गचौकट आहे. बालवाडीत असल्यापासून या किल्ल्यांचं दर्शन मला सातत्यानं होत होतं. बालवयात तेवढं आकर्षण नसलं, तरी किल्ल्याची ओढ मात्र होतीच. शिक्षण पूर्ण करता करता...
जून 19, 2019
औरंगाबाद : "प्रत्येक क्षेत्र रिस्क असते पोलिस क्षेत्र महिलांसाठी अजिबात रिस्क नाही. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा त्यांच्या भल्यासाठी काम करते, पोलिस क्षेत्र महिलाबरोबर पुरुषासांठी एक फॅन्टास्टिक जॉब आहे. या क्षेत्रात महिलांनी यावेत. कारण एखाद्या प्रश्‍नाला तोंड देताना ती परिस्थिती हातळण्याची...
जून 17, 2019
पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता.२१) लांबण्याची शक्यता आहे....
जून 17, 2019
सांगली - कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर व्हावे, असे प्रत्येक संशोधकाला वाटत असते, अशी किती पेटंट एखाद्याच्या नावावर व्हावीत याला काही मर्यादा नाही. ‘थ्री इडियट्‌स’च्या फुंगसूक वॅंगडूच्या नावावर ४०० पेटंट होते. तसाच एक ‘फुंगसूक वॅंगडू’ मिरजेत असून, त्यांच्या नावे ७५ पेटंट नोंद...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 17, 2019
शिर्डी - "देशासाठी कॉंग्रेसने घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. भाजपच्या खोट्या प्रचाराचा मुकाबला करता आला नाही, असे मत कॉंग्रेसचे महासचिव हार्दिक पटेल यांनी येथे व्यक्त केले. युवक कॉंग्रेसतर्फे राहाता येथे आयोजित युवा मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते...
जून 07, 2019
हिवतापाला रोखेल, असे प्रभावी औषध सापडत नव्हते. नेचे हे हिवतापावर गुणकारी ठरत होते, पण त्याहून प्रभावी औषध हवे होते. आता नवे औषध सापडले आहे. हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आता अधिक जोमाने पावले पडू शकतील. पावसाळ्यात महाराष्ट्र-गोव्यात हिवतापाची साथ येते हे लक्षात घेऊन उपाययोजना करायला...
मे 28, 2019
अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या ‘सोलर ट्रॅप’ची मागणी देशभरातून व्हायला लागली आहे. गुजरात कृषी उद्योगाने नुकतीच तशी मागणी डॉ. पंदेकृविकडे केली असून, लवकरच संपूर्ण गुजरातमध्ये या ‘सोलर ट्रॅप’ची उभारणी केली जाणार आहे.  देशात...
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 23, 2019
तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत शेट्टी यांनी एक लाख...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 09, 2019
नवी दिल्ली - वाढत्या उष्णतेमुळे देशातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी होत आहे. सध्या देशातील ९१ महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा ४०.५९२ अब्ज घनमीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या २५ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे, अशी...
मे 07, 2019
उत्तर मुंबईत उर्मिलाचीच हवा ! मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचीच हवा होती. उर्मिलासमोर भाजपचे अनुभवी खासदार गोपाळ शेट्टी असले तरी उर्मिलाने प्रचारात घेतलले आघाडी लक्षणीय आहे. गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेस कोणाला...
मे 04, 2019
जळगाव : बांधकाम व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढविण्यासोबतच ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेल्या "रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्पांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत देशभरात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशभरात दोन वर्षांत नोंदणी झालेल्या 41 हजारांवर प्रकल्पांमध्ये राज्यातील 20 हजारपेक्षा अधिक...
मे 01, 2019
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे अन्यथा गुजरात ने किंवा केंद्राने ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉसमोपॉलिटिन आहे ती कुण्या एका भाषिकांची नाही असे इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी हि  मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे...
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍वासन देत असले...