एकूण 921 परिणाम
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 12, 2019
रत्नागिरी - जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांनी दिली. संस्थापक सदस्य मोहन...
जून 11, 2019
नाशिक - ज्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी त्यांच्याकडील थोडेसे वंचितांना दिल्यास समाजात मोठे परिवर्तन घडेल. शासनाकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर सामाजिक भाव जोपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या भावी डॉक्‍टरांनी आपल्या...
जून 08, 2019
पुणे, ता. 8 : विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती आणि स्वविचार याला प्राधान्य देणाऱ्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार यंदा पहिला निकाल लागला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांपैकी...
जून 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक आज (शुक्रवार) देवठाण गावात आले होते. मात्र, वसुली प्रक्रिया थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्यावर वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.  महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली...
जून 07, 2019
पुणे : इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी (ता. 8) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाने दिली. गेल्यावर्षाही दहावीचा निकाल 8 जून रोजी लागला होता.   सोशल मीडियावर 'दहावीचा निकाल आज जाहीर होणार' असा मेसेज काही दिवसांपासून...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा...
जून 06, 2019
पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून नाशिक, नागपूर, नगर, पुणे आणि औरंगाबाद येथे यिन समर यूथ समिट होणार आहे. पुण्यातील यूथ समिट १७, १८ जूनला होईल. शिक्षणव्यवस्था नैतिक अधिष्ठान असणारी, सुसंस्कृत युवापिढी तयार करणारी आणि सामाजिक जाणिवा...
जून 03, 2019
खामखेडा : कसमादे परिसर व जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. शिवाय पिण्याच्या पाण्या वाचूनही दुभत्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर आबाळ होऊ लागली आहे. त्याची झळ दूध उत्पादनाला बसू लागले आहे. परिणामी दूध...
जून 01, 2019
नाशिक- एसटीचा 71वा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये थाटात साजरा करण्यात आला. या दिनानिमीत्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) आकर्षक रांगोळी काढून परिसराची सजावट करण्यात आली. विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्या हस्ते प्रवाशांना गुलाबपुष्प व पेढा देऊन स्वागत...
मे 30, 2019
नाशिक ः राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) 71 वा वर्धापन दिन येत्या शनिवारी (ता. 1) होत आहे. हा सोहळा नूतन खासदारांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करावा, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत. 1 जून 1948 ला सर्वप्रथम परिवहन महामंडळाची पहिली बस नगर-पुणे मार्गावर धावली. यासाठी तो दिवस एसटी आपला...
मे 29, 2019
नाशिकः महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ नाशिक कार्यालयाने नाशिक, श्रीरामपुर, धुळे येथे 1210 सदनिका बांधल्या आहेत. त्यासाठी  आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सोडत काढण्यात आली.ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 2619 जणांनी घरासाठी अर्ज केले होते. घरे देतांना या पुढे...
मे 29, 2019
गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली...
मे 29, 2019
काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर  जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस वर्ल्ड...
मे 28, 2019
जळगाव ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा जळगाव जिल्ह्याच्या निकालाची टक्‍केवारी वाढली असून, उत्तर महाराष्ट्र अर्थात नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा...
मे 28, 2019
नागपूर : अंबाझरी वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या निमित्ताने देशात लागणाऱ्या वणव्यांमध्ये सर्वाधिक वणवे महाराष्ट्रात लागत असल्याची बाब पुढे आली आहे. केंद्रीय वने आणि सर्वेक्षण संस्थेने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत देशात 22...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...