एकूण 1026 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा संधारणाची कामेही वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण झाली. अनेक नियमावली तयार करून त्यांचे काटेकोर पालन करून गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने कामांची यशस्वी...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद - शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 1,680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1,308 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, ही योजना इंदूर शहराच्या धर्तीवर राबविली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी...
ऑक्टोबर 12, 2019
पैठण (जि.औरंगाबाद ) : श्रीक्षेत्र आपेगाव (ता. पैठण) या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मायभूमीत जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याची मागणी शासनाकडे ग्रामस्थांकडून केली जात आहे. सदरील टाकी जीव घेणार का? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने सदरील टाकी 50...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - हलगीचा ठेका आणि पिपाणीच्या सुरावर बेलेवाडी हूबळगी (ता.आजरा) येथील भावनेश्वरी मंदिरात चक्क गावातल्या महिलांनी शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सासनकाठ्या नाचवल्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सासनकाठ्या नाचवण्याची परंपरा आहे.परंतु हा सासनकाठ्या नाचवण्याचा भक्ती भाव फक्त पुरुषांच्या...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे....
ऑक्टोबर 02, 2019
मालेगाव : कसमादे परिसरात तीन दिवसांपासून पाऊस थांबल्याने गिरणा नदीचे पूरपाणी ओसरले आहे. चणकापूर, पुनंद व केळझर या तिन्ही धरण क्षेत्रांत पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग कमी झाला आहे. मंगळवारी (ता. १) चणकापूरमधून ११४, केळझरमधून ७५, पुनंदमधून ३३५ तर ठेंगोडा उंचावणीच्या...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - राज्यातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) पावसाने दाणादाण उडवली. पुणे शहर व जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने अक्षरश- थैमान घातले. यात शहरात पाच महिलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये सहा जण वाहून गेले. पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून...
सप्टेंबर 26, 2019
सातारा : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपला कारभार सुधारायचे काही केल्या नाव घेत नाही. बिले काढण्याचे टेंडर ठेकेदारांना दिले जात असल्याने ग्राहकांना कधी कोणता झटका बसेल, याचा काही नेम नाही. येथील एका ग्राहकाला चार महिन्यांचे घरगुती पाणी बिल तब्बल 71 हजार रुपये आले आहे. इतरही...
सप्टेंबर 25, 2019
नाशिक ः जलशक्ती जल मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून, शेतकरी गटातून वडनेरभैरवचे बापू साळुंके यांनी देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. विविध गटांतून आंध्र प्रदेशने चार आणि तेलंगणाने तीन पुरस्कार मिळवत आघाडी घेतली. राजस्थान, महाराष्ट्राला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळालेत. बुधवारी...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 पुणे - टाटांच्या मुळशी धरणासह सहा धरणांचे करार रद्द करून या धरणांतील पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग व मराठवाड्याला द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केली. कोयना धरणाचे पाणीदेखील शेतीसाठी वापरता येईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा : पुणे : टाटांच्या मुळशी धरणासह सहा धरणांचे करार रद्द करून या धरणातील पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग व मराठवाड्याला द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केली. कोयना धरणाचे पाणीदेखील शेतीसाठी वापरता येईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार...
सप्टेंबर 23, 2019
पनवेल : हरित लवाद आणि प्रदूषण महामंडळ यांनी दिलेल्या आदेशानंतरही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रदूषणात दोषी ठरवण्यात आलेल्या कारखानदारांची वीज बंद करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी कारखानदार करत असलेल्या गैरप्रकारात भर घालण्याचे काम करत असल्याचे प्रदूषण महामंडळाकडून जाहीर...
सप्टेंबर 23, 2019
पुणे - महाराष्ट्र पाण्यात असताना सत्ताधारी मात्र, यात्रा काढून विकास केल्याचा डिंडोरा पिटत होते, असा आरोप करतानाच गेल्या पाच वर्षांत काय केले, अशी विचारणा करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पुण्यालगतची धरणे भरूनही पुणेकरांना प्यायला...
सप्टेंबर 22, 2019
नाशिक ः धामणगाव (ता. इगतपुरी) हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावातील बोहाड्याला शतकी वर्षांची परंपरा आहे. एसएनबीटी महाविद्यालय अन्‌ रुग्णालय संकुलाने गावाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली. सोमनाथ देशमुख यांच्या शेतात नांगरताना दोन दगडी प्राचीन जैन तीर्थंकरांच्या मूर्ती सापडल्या. मात्र त्यांच्या...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद -  राज्य शासनाने शहरासाठी 1,680 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रसिद्ध केली असून, त्यात नळांना बसविण्यात येणाऱ्या मीटरचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नळांना मीटर बसविण्यासाठी पैसेही नागरिकांनाच मोजावे...
सप्टेंबर 21, 2019
जालना -  मागील दिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. शुक्रवारी (ता.20) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24.78 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.  यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला जिल्ह्यात अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पिकेही धोक्‍यात...
सप्टेंबर 20, 2019
नामपूर  :  नामपूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेन्तर्गत सुमारे चौतीस कोटी रूपयांची नामपूरसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होईल. सदर...
सप्टेंबर 20, 2019
मोखाडा : दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणते. तीन दिवस सलग काम करून ती हा खड्डा पूर्ण करते... पुढच्या चार दिवसांत या शोष खड्ड्यावर शौचालय उभे राहतं, हे सर्व करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्‍यातील नांदगाव या छोट्याशा गावातली जिद्दी महिला सुशीला खुरकुटे...