एकूण 2607 परिणाम
जून 17, 2019
पुणे  - वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान...
जून 17, 2019
उपनगरांमध्ये स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली प्रकार सुरू पुणे - वारजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मसाज पार्लर, स्पा अशा गोंडस नावाखाली सध्या राजरोसपणे वेश्‍याव्यवसाय सुरू आहे. रहिवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे....
जून 17, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी...
जून 17, 2019
पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी रविवारी छापे घातले. त्यामध्ये बेकायदा मद्यविक्री करत नियमभंग करणारे पबचे मालक, व्यवस्थापक व डीजेंवर कारवाई करण्यात  आली. यामध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचे मद्य जप्त केले. शहरातील मुंढवा, हडपसर परिसरात रात्री...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 17, 2019
पिंपरी - ‘दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागाची माहिती भरून झालेली आहे. भाग दोनची माहिती भरताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आवडत्या कॉलेजचा पसंतीक्रम द्यावा. अन्यथा प्रत्येक फेरीला थांबण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे गुण आणि संबंधित...
जून 16, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे छापे घातले. त्यामध्ये बेकायदा दारु विक्री करत नियमभंग करणाऱ्या पबच्या मालक, व्यवस्थापक व डिजेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपये किंमतीची दारु यावेळी जप्त केली. शहरातील मुंढवा,...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
पुणे - अवघ्या ३६ तासांच्या बाळातील रक्तपेशी वेगाने नष्ट होत होत्या. त्याला रक्त देण्यासाठी वडिलांचे तर नाहीच; पण आईचेही रक्त ‘क्रॉसमॅच’ होत नव्हते. त्या बाळातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत होते, तर शरीरात कावीळ पसरत होती. रक्तपेढीतील बऱ्याच बॅगांमधील रक्त ‘क्रॉसमॅच’ केले; पण एकही रक्त त्या बाळाशी...
जून 14, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवासाला केरळमध्येच "ब्रेक' लागला आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' अतितीव्र चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाल्याने पुढील प्रगती थांबली आहे.  "वायू' चक्रीवादळ निवळल्यानंतर मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण निर्माण होणार आहे....
जून 14, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे (मॉन्सून) पडणाऱ्या पावसाचा यंदाही शहरातील मुहूर्त चुकला आहे. जूनची 13 तारीख ओलांडली, तरीही मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झाला नाही. तळकोकणात मॉन्सून दाखल होण्यासाठी अजून दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे...
जून 14, 2019
नागपूर : राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूस अतिरिक्त रक्तस्रावाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना केल्यास...
जून 13, 2019
पुणे - तुम्ही परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा संशोधनासाठी जात आहात का, तर मग जरा इकडे लक्ष द्या! राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जातीच्या...
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या...
जून 13, 2019
पुणे -  "वायू' चक्रीवादळाचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची हजेरी दोन दिवस लांबणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पाडणार असून...
जून 13, 2019
पुणे - देशातील सर्वांत मोठ्या प्रशासकीय कामाची अर्थात जनगणना करण्याची तयारी सुरू झाली आहे. जनगणना करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण 3 ते 11 जूनदरम्यान यशदा येथे पार पडले. या जनगणनेत पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने माहिती संकलित होणार असून, कामकाजाच्या पद्धतीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत...
जून 12, 2019
रत्नागिरी - जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांनी दिली. संस्थापक सदस्य मोहन...
जून 12, 2019
पुणे - ‘‘दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) पोचले नसले तरीही पूर्वमोसमी पाऊस पुढील दोन दिवसांमध्ये दमदार हजेरी लावणार आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी (वळीव) पावसाच्या...