एकूण 1812 परिणाम
जून 16, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे छापे घातले. त्यामध्ये बेकायदा दारु विक्री करत नियमभंग करणाऱ्या पबच्या मालक, व्यवस्थापक व डिजेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपये किंमतीची दारु यावेळी जप्त केली. शहरातील मुंढवा,...
जून 16, 2019
मी मूळची पुण्याची. 2001ला पुणे शहर पोलिस दलात भरती झाले. नातेवाइकांनी माझ्यासाठी सोलापूरचं स्थळ आणलं. मुलगाही पोलिस असल्याने कुटुंबीयांनी लग्न ठरवलं. 2003ला लग्नानंतर मी सोलापुरात आले. 2004 ला सोलापूर शहर पोलिस दलात दाखल झाले. माझे वडील सदाशिव केसरे हेही पोलिस दलात होते. आई शकुंतला ही जिल्हा परिषद...
जून 16, 2019
दाभोळ - ‘वायू’वादळाच्या पार्श्‍वभूमीवर दाभोळजवळील समुद्राच्या आंतरराष्ट्रीय हद्‌दीत असणाऱ्या चीनच्या ८ मच्छीमारी बोटींनी दाभोळ बंदरात आश्रय मागितला होता. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या तपासणीसाठी या बोटींजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने तटरक्षक...
जून 14, 2019
येवला : सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतीच्या येवल्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शासकीय योजनेच्या खात्यातून बनावट धनादेश, सरपंच व ग्रामसेवकांचे बनावट सही शिक्के वापरून अज्ञात व्यक्तींनी तब्बल 9 लाख 39 हजार रुपये लंपास केले आहे. विशेष म्हणजे हे पैसे बँकेतीलच दुसऱ्या खात्यावर...
जून 10, 2019
मुंबई - गर्भपाताची औषधे ऑनलाई सर्रास विकली जात असल्याचे उघडकीस येत असल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उचलला आहे. कामोठे येथील पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. या औषधांच्या ऑनलाईन विक्रीची तक्रार महाराष्ट्र...
जून 07, 2019
दौंड : राज्य राखीव पोलिस दलाकडून व्यावसायिक मानकांनुसार शिस्त, उत्तम संचलन, कवायत आणि कोणतीही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य अपेक्षित आहे. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर नेहमी उत्तम व अचूक प्रशिक्षण घेत स्वतःचे सामर्थ्य वाढवावे, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी केले. नानवीज (...
जून 07, 2019
घाटीत औषधींवर पाच, तर बाहेरच्या मेडिकलमध्ये दहा टक्‍क्‍यांहून अधिक सवलत औरंगाबाद - छावणीत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या सुनंदा चंदेल यांना बुधवारी (ता. पाच) कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी त्यांना पोलिस कर्मचारी असलेले पती अनिल यांनी गुरुवारी (ता. सहा) घाटीत आणले. एआरव्ही-एआरएसच्या तुटवड्यामुळे डॉक्‍...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 05, 2019
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर उभ्या असलेल्या शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं सापडली आहेत. या कथित स्फोटकांसोबत पत्र व एका व्यक्तीचे छायाचित्रही सापडले आहे. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय आहे. पत्रामध्ये बीजेपी सरकारचाही उल्लेख करण्यात आला आहे. शालीमार एक्सप्रेसमध्ये...
जून 02, 2019
बेळगाव : प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एटीएसने एका तरुणाला बेळगांवमधून अटक केली असून धारवाड न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दाभोलकर-पानसरे व कलबुर्गी खूनप्रकरणात एकाच विचारांच्या शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वारंवार व्यक्त करण्यात आला आहे; किंबहुना हे...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
मे 31, 2019
‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ उद्यापासून पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) व रविवारी (ता. २) ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्कसमोर ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ होणार आहे. सकाळी १०  ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित...
मे 28, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना नोटीस पाठवून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. डॉ. पायल यांनी 22 मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध आग्रीपाडा पोलिस...
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या...
मे 25, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध सेवांमधील एकूण ४३१ पदांसाठी होणारी ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे....
मे 23, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असून धैर्यशील माने आघाडीवर आहेत असे चित्र आहे.  धैर्यशील माने यांना 75274 मते मिळाली आहेत तर राजू शेट्टी यांना 54935 मते मिळाली आहेत. माने हे  21,339 मतांनी आघाडीवर आहेत. मतदार संघ निहाय आकडेवारी अशी.... पहिली फेरी मतदारसंघ       धैर्यशील...
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजार मताने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक यांना 17197 तर मंडलिक यांना 31931 मते मिळाली आहेत. मतदार संघ निहाय पडलेली मते राधानगरी  पहिली फेरी  मंडलिक 3152 महाडिक 1075...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे....