एकूण 15513 परिणाम
जून 16, 2019
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा आज पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने घेत त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. देसाई यांचा तडकाफडकी...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 16, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे छापे घातले. त्यामध्ये बेकायदा दारु विक्री करत नियमभंग करणाऱ्या पबच्या मालक, व्यवस्थापक व डिजेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपये किंमतीची दारु यावेळी जप्त केली. शहरातील मुंढवा,...
जून 16, 2019
विरार : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे वसई ते देहरी भागात वास्तव व करून असलेला व्यवसायाने शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजात वाडवळ आनंदाचे...
जून 16, 2019
चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे....
जून 16, 2019
दाभोळ - ‘वायू’वादळाच्या पार्श्‍वभूमीवर दाभोळजवळील समुद्राच्या आंतरराष्ट्रीय हद्‌दीत असणाऱ्या चीनच्या ८ मच्छीमारी बोटींनी दाभोळ बंदरात आश्रय मागितला होता. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या तपासणीसाठी या बोटींजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने तटरक्षक...
जून 16, 2019
येसगाव : सर्वच डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. डाळी आवाक्‍याबाहेर झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तूरडाळीने शंभरी पार केल्याने खिचडीही बेचव झाली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या जेवणात खिचडी हा आवडता खाद्यपदार्थ असतो. मात्र दरवाढीमुळे खिचडीतून तूरडाळ हद्दपार होताना दिसत आहे. त्याचबरोबर मठ, मूग, चवळी,...
जून 16, 2019
"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं....
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी खाद्यसंस्कृतीबाबतही...
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 15, 2019
नागपूर  : पाणीटंचाईवर मात देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्पात विदर्भातील वैनगंगा आणि नळगंगा नदीचा समावेश करण्यात आला असला तरी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने ही योजना तूर्तास थांबविण्यात आल्याची चर्चा आहे.विदर्भातील वैनगंगा (गोसेखुर्द)- नळगंगा (पूर्णा तापी) नदीजोड प्रकल्पाला...
जून 15, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या (ता.16) महाराष्ट्र गट क सेवेची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातून हजारो उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले असून यातील बहुतांश उमेदवारांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे. कारण आज (शनिवार) एमपीएससीचे सर्व्हर डाऊन...
जून 15, 2019
लातूर : ‘‘राज्याचे सत्ताकेंद्र लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथे असताना मराठवाडा मागे का राहिला? याचा अर्थ त्यावेळचे नेतृत्व कमी पडले आणि ते वेळोवेळी चुकत गेले,’’ अशा शब्दांत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी काँग्रेस नेत्यांवर तोफ डागली. मी कोणा एकावर टीका करत नाही. यात आमच्या आजोबांचाही (माजी...
जून 15, 2019
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी शब्दांत टीका केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज पोवई नाक्‍यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे दहन केले. खासदार उदयनराजे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोणी अशा प्रकारे खालच्या स्तरावर...
जून 15, 2019
तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...
जून 15, 2019
मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या...
जून 15, 2019
गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे. भारतीय इतिहासातील राजकारण व राज्य कारभारात गड आणि किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे....
जून 15, 2019
ती विकारी संवत्सरातली ज्येष्ठ शुद्ध द्वादशी होती. तशी इतिहासात मुळी नोंदच आहे. ह्या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रात कोणाला ठाऊक नाही? सारा महाराष्ट्र हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक होता. असो. सकाळीच एक सर येऊन गेली होती. हवा ढगाळ होती हे उघडच आहे. ढगाळ नसताना सर कुठून येणार? साधे लॉजिक...
जून 15, 2019
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीची घटना घडली होती. या संबंधी शुक्रवारपासून (ता. 14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची...
जून 15, 2019
औरंगाबाद - एकेकाळी बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने चीन सरकारने अनेक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच बीजिंगची हवा बऱ्याच अंशी शुद्ध झाली. त्यात झाडे लावणे, जुनी आणि धूर सोडणारी वाहने मोडीत काढणे या दोन मुद्द्यांवर खूप भर दिला...