एकूण 2764 परिणाम
जून 27, 2019
मुंबई -  राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवण्यात येत असून त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून उपाय योजना आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये संपूर्ण राज्यात दिवसाला 23702 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील 12548 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, त्यापुढे...
जून 26, 2019
यवतमाळ : उमरखेडचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना शासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळावर त्यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे. नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळावर उपाध्यक्षपदी उत्तमराव इंगळे यांची वर्णी लागली आहे. महामंडळाचे अध्यक्षपद...
जून 26, 2019
कोथरूड - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास होत असून, समाजात मोठा बदल घडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील महाराष्ट्र आता घडत आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ...
जून 26, 2019
जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटींचा ‘स्मार्ट’ प्रकल्प पुणे - केंद्र आणि राज्य सरकार जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प २०२० मध्ये सुरू करणार आहे. शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रिलायन्स,...
जून 26, 2019
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी चिखलदरा येथील ब्रह्मसती डॅमच्या मान्यतेसाठी दिल्ली येथील पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. दरम्यान, झालेल्या चर्चेत केंद्रीय मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चिखलदऱ्यात ब्रह्मसती डॅम होण्याचा मार्ग सुकर झाला...
जून 26, 2019
कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात. - प्रा. सुनीता मंगेश कराड...
जून 25, 2019
मुंबई - 'डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. "मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे...
जून 25, 2019
वारी ही आत्मिक लाभासाठी करावयाची असते. पंढरीची वारी साधनेचे सार आहे... आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सांस्कृतिक परंपरेवर टाकलेला दृष्टिक्षेप. महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले. मात्र,...
जून 25, 2019
नागपूर  : महापालिकेने आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वास ठराव घेतल्यास सरकारला तो मान्य करावा लागणार आहे. तशी सुधारणा सरकारने कायद्यात प्रस्तावित केली आहे. यामुळे सत्तापक्ष आणि सभागृह अधिक सशक्त होणार असल्याचे बोलले जात आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका सभागृह-सत्तापक्ष आणि...
जून 24, 2019
अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात...
जून 24, 2019
कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील प्रतिभावंत खेळाडूचा...
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला आहे. ते उच्च...
जून 22, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षण प्रसार मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स स्टुडंट्‌स असोसिएशन (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात शेकडो...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम...
जून 22, 2019
नागपूर : अंगणवाड्या प्राथमिक शाळांसोबत जोडण्यात येणार आहे. यामुळे सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यास मदत होणार असून, बालपणापासून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 200 अंगणवाड्या प्राथमिक शाळांशी जोडल्या जातील. सरकारी शाळांकडील पालकांचा कल कमी होऊन तो इंग्रजी...
जून 21, 2019
रत्नागिरी - कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाच्या मागणीला मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी 500 कोटींची आर्थिक तरतूद शक्‍य नसल्याचे उत्तर देऊन कोकणच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने 20 वर्षे हा प्रश्‍न लोंबकळत ठेवला आहे. सर्वंकष मत्स्य शिक्षण, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि विकासासाठी मत्स्य...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 21, 2019
नागपूर :  राज्य सरकारने विविध महामंडळांवर संचालक नियुक्त केले. त्यांची नावेही घोषित केली. मात्र अधिकृत आदेशच काढण्यात येत नसल्याने सर्व संचालक अस्वस्थ आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.  लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची संचालक मंडळावर...