एकूण 1819 परिणाम
जून 15, 2019
नागपूर  : पाणीटंचाईवर मात देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्पात विदर्भातील वैनगंगा आणि नळगंगा नदीचा समावेश करण्यात आला असला तरी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने ही योजना तूर्तास थांबविण्यात आल्याची चर्चा आहे.विदर्भातील वैनगंगा (गोसेखुर्द)- नळगंगा (पूर्णा तापी) नदीजोड प्रकल्पाला...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे. वडेट्टीवारांना गटनेते करण्यात आले असून केदार यांना पक्षाचा प्रतोद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची दबंग अशी ओळख आहे....
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 14, 2019
नागपूर : राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूस अतिरिक्त रक्तस्रावाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना केल्यास...
जून 14, 2019
अमरावती,  ः विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे आज, गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यापूर्वी आंदोलनाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ....
जून 13, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात वारंवार सुरु असलेला विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराला सुधागडवासीय अक्षरशः कंटाळली आहेत. गुरुवारी (ता.13) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला त्यामुळे सुधागडवासीयांनी पालीतील विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देखील यावेळी...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 12, 2019
राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 261 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे....
जून 09, 2019
पुणे : विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि स्वविचाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा यंदा पहिला निकाल लागला. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदाचा 77.10 टक्के निकाल हा नऊ वर्षांतील सर्वांत कमी ठरला आहे.  नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा...
जून 09, 2019
नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....
जून 08, 2019
लातूर : दहावी आहे म्हणून अनेकजन टेंशन घेतात; पण मी अजिबात टेंशन घेतले नाही. शाळा-क्लासमधील अभ्यासाबरोबरच ‘सेल्फ स्टडी’वर अधिक भर दिला. त्यामुळेच शंभर पैकी शंभर गुण घेता आले, अशी भावना केशवराज विद्यालयातील विवेक भरत क्षीरसागर या विद्यार्थ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र...
जून 08, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी (ता.8) घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात नागपूर विभागात बारावीप्रमाणेच मुलींनी आघाडी घेतली. राज्यात 82.82 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्यात. राज्यात दहावीच्या परीक्षेत 16 लाख 18 हजार 602...
जून 08, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे शनिवारी (ता.8) जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात सुद्धा बारावीप्रमाणे नागपूर विभागाची घरसगुंडी झाली आहे. विभागाचा निकाल सर्वात कमी 67.27 टक्‍के लागला असून 18.70 टक्‍क्‍यांची विक्रमी घट झाली आहे. मागील वर्षी...
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे...
जून 03, 2019
मुंबई : यंदा १२ वीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असणाऱ्या छायांकित प्रतीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे....
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
जून 03, 2019
कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...
जून 02, 2019
दहावी-बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात आता "कोकण पॅटर्न'चा बोलबाला आहे. यंदाही बारावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी कोकण महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिलं. यात मुलींच्या टक्‍केवारीची आघाडी कायम आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर हा बुद्धिमत्तेचा "कोकण पॅटर्न' तयार...