एकूण 858 परिणाम
जून 27, 2019
औरंगाबाद -  औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी आहेत; मात्र विमानसेवा नसल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे इंडियन एअरलाइन्सच्या मदतीने तातडीने विमानसेवा सुरू करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली.  पर्यटनासाठी पुरेशा सोयी नसल्याने शहरातील हॉटेल ओस पडली...
जून 24, 2019
इगतपुरी - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांना आवश्‍यक कागदपत्रे मिळविण्यास उशीर होत असल्याने प्रवेश अर्ज करण्यास...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला आहे. ते उच्च...
जून 19, 2019
कणकवली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात काजू प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यामुळे आजारी असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला निश्‍चितपणे "अच्छे दिन' येतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती भाजपचे...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी खाद्यसंस्कृतीबाबतही...
जून 14, 2019
मुंबई : मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या वतीने नव्याने घर उपलब्धी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या 56 काॅलनीत बेकायदेशीर पणे व्यवसाय करणा-यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय...
जून 09, 2019
पुणे : एक पडदा चित्रपटगृह पाडून त्या जागी नव्याने व्यापारी संकुल उभारणीची राज्यातील चित्रपटगृहचालकांची अनेक वर्षांपासूनची मागणी मंजूर करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे चित्रपटगृहचालकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर या बाबत रविवारी सायंकाळी...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 07, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे आव्हान...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे...
जून 03, 2019
कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...
मे 30, 2019
आजच्या मराठीच्या उगम स्रोतांचा विचार करताना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. माहाराष्ट्री प्राकृतात गद्य ग्रंथ नाही असाच दावा केला जात होता; पण ते वास्तव नाही. आजच्या मराठीचे उगमस्थान असलेल्या, संस्कृतपेक्षाही प्राचीन भाषा...
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....
मे 12, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील मॉल आणि सुपर बाजारामुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार अडचणीत आले आहेत. नवीन ग्राहक येत नाहीत. जुन्या ग्राहकांवरच व्यापार, व्यवसाय चालू आहे. जोवर येथे उद्योगधंदे, व्यवसाय येणार नाहीत तोवर येथील छोट्या व्यापाऱ्यांना 'अच्छे दिन' येणार नाहीत, असे...
मे 12, 2019
शकुंतला महाडिक यांना सहा मुली आणि दोन मुले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आम्ही पंढरपूरहून कोल्हापुरात आलो. भैयाचे १९९२ ला अपघाती निधन झाले. त्यानंतर तीनच वर्षात पती भीमराव यांचेही निधन झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मुले सांभाळली, त्यांच्यावर चांगले...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...