एकूण 825 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
राजापूर - "वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे माणूस विविधांगी वाचनाने घडतो. मात्र सध्याच्या दृक-श्राव्य माध्यमासह सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाचनापासून नवी पिढी दूर जात आहे. दुरावलेल्या या पिढीला पुन्हा वाचन प्रवाहामध्ये आणून वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम जुवाठी येथील माध्यमिक...
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘...
ऑक्टोबर 11, 2019
मालेगाव : मंजुषा पगार हीची भारतीय बेसबॉल संघात निवड झाली आहे. भारतीय संघात निवड होणारी मंजुषा पगार ही मालेगावची पहिली खेळाडू ठरली आहे. (ता.९ ते १५) नोव्हेंबर दरम्यान चीम देशातील झोनगशन येथे होणाऱ्या दुसऱ्या आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात मंजुषाची निवड झाली.  सर्वसामान्य शेतक-याच्या...
ऑक्टोबर 11, 2019
बिजवडी : जागतिक टपालदिनाचे औचित्य साधून दहिवडी पोस्ट कार्यालयास जिल्हा परिषद शाळा दहिवडी नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत टपाल दिन साजरा करण्यात आला.  पोस्ट कार्यालयाची कार्यपद्धती, प्रशासनाबाबत पोस्टल बॅंकेचे असिस्टंट एस. एस. अवघडे यांनी विस्तृत...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर  : दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात घेऊ नये, अशा सूचना असतानाही जिल्ह्यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावर नियुक्‍त करण्यात आले. विशेष म्हणजे, दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडल्यावरही कामावर न आल्याने अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी...
ऑक्टोबर 09, 2019
नागपूर : नागपूर विभागाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये "प्रथम' संस्थेच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाची आकलनशक्ती जाणून घेण्यासाठी (स्तर निश्‍चिती) 9 ते 12 ऑक्‍टोबरदरम्यान चाचणी घेण्याचे विभागीय आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले. मात्र, स्तर निश्‍चितीसाठी शाळांकडून चाचणी...
ऑक्टोबर 07, 2019
इगतपुरी  : तंत्रज्ञान व अध्यापन यांची जोड एकत्र केल्यास विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे खुप सोप असतं हे सिध्द केलय विल्होळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ..शाळेला गावाचा अन् शिक्षकांना शाळेचा आधार वाटून सर्वांना अभिमान वाटावा असे वातावरण विल्होळीतील गावकरी व शिक्षक यांनी...
ऑक्टोबर 07, 2019
येवला : प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही क्षेत्रात उज्वल भविष्य व ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती,मनाची तयारी, अभ्यास करण्याची क्षमता असेल तर नक्कीच यशाचा मार्ग दिसतो याची प्रचिती सातारे (ता.येवला) येथील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील तरूणाची मुंबई येथे मंत्रालयात माहिती व...
ऑक्टोबर 04, 2019
वर्धा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सभागृहात रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 31 रक्‍तदात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा, देवळी आणि सेलू तालुका...
ऑक्टोबर 04, 2019
जिल्ह्यातील चारही आमदार रिंगणात आहेत. २०१४ मधील निवडणुकीत चारपैकी तीन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदललीत. वंचित बहुजन आघाडीचीही जोरदार तयारी आहे....
ऑक्टोबर 02, 2019
सोयगाव : तंत्रस्नेही महाराष्ट्र घडत असताना शिक्षकांसोबत तंत्रस्नेही विद्यार्थी घडणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच तालुक्यातील माळीनगर शाळा दरवर्षी पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा आयोजित करीत असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्री यांची जयंती आणि स्वच्छता...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये 81 शिक्षक तीन वर्षांपासून अतिरिक्त ठरले होते. दरम्यान, रिक्तपदे उपलब्ध नसल्याने या शिक्षकांना सामावून घेणे किंवा बदली करणे शक्‍य नव्हते. या समस्येची दखल घेत पटसंख्येनुसार जिल्ह्यात 50 पदे शासनातर्फे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे काही...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : पवित्र पोर्टल संगणक प्रणालीद्वारे राज्यभरातील जिल्हा परिषद व खासगी शाळांत शिक्षक भरती करताना मागासवर्गीय प्रवर्गातील केवळ 50 टक्के उमेदवारांनाच नियुक्‍त्या दिल्या. या प्रवर्गातील उर्वरित उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप करीत खंडपीठात दाखल करण्यात आली होती. प्रकरणात सोमवारी सुनावणीदरम्यान...
सप्टेंबर 30, 2019
अमरावती : मागील 10 वर्षांपासून खोळंबलेली केंद्रप्रमुखांच्या भरतीची प्रक्रिया शासनाने सुरू केली असून सरळसेवा तसेच विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या भरतीकरिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे केंद्रप्रमुख होण्याचे स्वप्न भंगणार...
सप्टेंबर 29, 2019
अमरावती: मागील 10 वर्षांपासून खोळंबलेली केंद्रप्रमुखांच्या भरतीची प्रक्रिया शासनाने सुरू केली असून सरळसेवा तसेच विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या भरतीकरिता जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे केंद्रप्रमुख होण्याचे स्वप्न भंगणार...
सप्टेंबर 29, 2019
मालवण - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांची कोकण विभागीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे....
सप्टेंबर 26, 2019
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग नव्याने सुरू करण्याबाबत शासनाचा निर्णय अन्यायकारक असून हा निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचा घाट आहे, असा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी सुद्धा लावून...
सप्टेंबर 25, 2019
अकोला : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे रेखाचित्रकला परीक्षा आयोजित करण्यात येते. याअंतर्गत एलीमेटरी व इंटरमिजिएट परीक्षा गुरुवारपासून (ता. २६) आयोजित करण्यात आली होती. मात्र, एेन वेळी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी,...
सप्टेंबर 24, 2019
पवित्र पोर्टलद्वारे मागास प्रवर्गातील 50 टक्के जागा रिक्तचे प्रकरण  औरंगाबाद : पवित्र पोर्टल संगणक प्रणालीद्वारे शिक्षक भरती करताना मागासवर्गीय प्रवर्गातील केवळ 50 टक्केच जागा भरल्या आणि या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय केला, असा आरोप करीत खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात नोटीस...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या कामात कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा उपनिवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांना दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुटी...