एकूण 2108 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी (ता. १९) सायंकाळी सात वाजता होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरीसह लगतच्या मावळ मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. पदयात्रा, कोपरा सभा, बैठका घेतल्या....
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 17, 2019
युतीपेक्षा आमचे जागावाटप सुलभरीतीने झाले. युती आणि मित्रपक्षांमध्ये ताळमेळ नव्हता. उमेदवारीवाटपात घोळ झाले. युती असली तरी आपापली ताकद वाढविणे, या एकमेव अजेंड्याच्या नादात दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. आघाडीतल्या समन्वयामुळे आम्ही आमचे बालेकिल्ले राखणार आहोत. आमची परिस्थिती सुधारत आहे, अशा आत्मविश्‍...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्‍यातील मौजे खरवली गावात महाराष्ट्र विद्युत महावितरणची सुरू असलेली वीजवाहिनी शेतात पडली होती. तेथूनच काही गुरे चरण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान चरणाऱ्या गुरांना विजेचा धक्का लागून त्यातील दोन गुरे दगावल्याची घटना सोमवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता घडली. ...
ऑक्टोबर 16, 2019
पिंपरी - समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मंगळवारी (ता. १५) विविध सामाजिक उपक्रम राबविले. निमित्त होते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वृत्तपत्र विक्रेता दिनाचे आणि आयोजक होते पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ. चिंचवड-...
ऑक्टोबर 16, 2019
सातारा ः नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी थंडी, ऊन, वारा व पाऊस अशा कशाचीच पर्वा न करता भल्या सकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र पोचविण्याचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करत आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता ...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या सवलती सरकारने देणे अपेक्षित आहे, याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या कृती समितीची गेल्या दीड वर्षामध्ये एकदाही बैठक झाली नाही. यावरून सरकारची ज्येष्ठ नागरिकांबाबतची अनास्था दिसून येते, असा आरोप ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी केला. जागतिक ज्येष्ठ नागरिक...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते बाबू वागस्कर यांनी "...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 साली नागवंशीयांच्या भूमीत पाच कोटी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. धम्माच्या प्रकाशमार्गातून बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी वैचारिक सागराचे ठिकाण बनली. दीक्षा सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी "तुझेच धम्मचक्र फिरे...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे. कावडधारकांची गर्दी; ...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : घरात अठरा विश्‍व दारिद्रय, वडील रावळगावच्या आठवडे बाजारात मसाला विकण्याचे काम करतात. शिक्षणासाठी पुरेसा पैसे नसतांना, शिक्षणाविषयी आवड व मनात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीच्या जोरावर रावळगाव (ता. मालेगाव ) येथील प्रविण दिलीप वाघ या तरूणाने यश मिळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल....
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी, शेतमजूर, कामगार,...
ऑक्टोबर 12, 2019
नायगाव येथे १५१ मिलिमीटरची नोंद पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, तूर, वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले.  पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस, त्यातून निर्माण झालेली सामूहिक प्रतिकार शक्‍ती, जनजागृती आणि लवकर निदानावर प्रभावी उपचार या चतुःसूत्रीमुळे पुण्यात या वर्षी एच१एन१ विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले. या आजाराला रोखण्यासाठी सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी गर्दीत न जाण्याचे...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक : शहरात गेल्या गुरुवारी (ता.10) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने विविध उपक्रमांतर्गत समाजातील वाढत्या आत्महत्त्येच्या घटनांना सामाजिक प्रबोधन व जनजागृतीच्या माध्यमातून या आळा घालण्याचे विचारमंथन सुरू असताना, दुसरीकडे शहरातील विविध भागांत दोघांनी गळफास घेतला तर एकाने विषप्राशन करीत मृत्युला...