एकूण 988 परिणाम
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे ...
जून 18, 2019
सातारा - प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली वृक्षलागवड आणि संगोपनाची चळवळ आता लोकप्रतिनिधींच्या स्तरावर सरकारने नेली आहे. वृक्षलागवड आणि संगोपनासाठी प्रत्येक तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. यामुळे प्रशासनाच्या कामावर लोकप्रतिनिधींचा...
जून 18, 2019
देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी २४ जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.  भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, तसेच साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी देहूतील...
जून 17, 2019
नोकरशाहीमध्ये पाठीमागील दरवाजाने तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्याचे सत्र सरकारकडून सुरू आहे. या नेमणुका करताना केवळ तज्ञ हा एकच निकष न राहता त्यांची निष्ठाही महत्त्वाची ठरत आहे. याचबरोबर नोकरशाहीतील काही अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढवून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवरच गदा आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे...
जून 16, 2019
चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे....
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 14, 2019
येवला : सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतीच्या येवल्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शासकीय योजनेच्या खात्यातून बनावट धनादेश, सरपंच व ग्रामसेवकांचे बनावट सही शिक्के वापरून अज्ञात व्यक्तींनी तब्बल 9 लाख 39 हजार रुपये लंपास केले आहे. विशेष म्हणजे हे पैसे बँकेतीलच दुसऱ्या खात्यावर...
जून 14, 2019
कोल्हापूर - एकदा सरकारी नोकरी लागली म्हणजे पुढे ३५ वर्षे काही धोका नाही, हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समज खोटा ठरू शकेल, अशा स्वरूपाच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वय ५० ते ५५ वर्षे पूर्ण झाले आहे, किंवा ज्यांची सेवा ३० वर्षे झाली आहे, त्यांच्या कामाचे...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 07, 2019
हिवतापाला रोखेल, असे प्रभावी औषध सापडत नव्हते. नेचे हे हिवतापावर गुणकारी ठरत होते, पण त्याहून प्रभावी औषध हवे होते. आता नवे औषध सापडले आहे. हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आता अधिक जोमाने पावले पडू शकतील. पावसाळ्यात महाराष्ट्र-गोव्यात हिवतापाची साथ येते हे लक्षात घेऊन उपाययोजना करायला...
जून 07, 2019
घाटीत औषधींवर पाच, तर बाहेरच्या मेडिकलमध्ये दहा टक्‍क्‍यांहून अधिक सवलत औरंगाबाद - छावणीत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या सुनंदा चंदेल यांना बुधवारी (ता. पाच) कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी त्यांना पोलिस कर्मचारी असलेले पती अनिल यांनी गुरुवारी (ता. सहा) घाटीत आणले. एआरव्ही-एआरएसच्या तुटवड्यामुळे डॉक्‍...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे...
जून 05, 2019
उल्हासनगर : शिस्तबद्ध प्रशासनासोबत उल्हासनगरच्या विकासासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. तशी रणनीती आखण्यात येणार, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. काल राज्यपाल यांच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असणारे सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर...
जून 04, 2019
यवतमाळ - अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बॅंकांनी १०० टक्‍के कर्ज १५ जूनपूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले होते. मात्र, सर्वच सरकारी बॅंकांनी या निर्देशाला केराच्या टोपलीत टाकले आहे. याला...
जून 04, 2019
यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या संस्थेने पहिले...
मे 29, 2019
मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) घरांच्या किमती कमी केल्यामुळे चारही मंडळांतील सोडतीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील एकूण ७,१०३ घरांसाठी एक लाख १७ हजार अर्ज आले आहेत. अनामत रक्कम भरून ५१ हजार ४५६ अर्जदार पात्र ठरले आहेत. गिरणी कामगारांच्या...
मे 27, 2019
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. 'अभाविप' या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेची निष्पक्ष पद्धतीने चौकशी करण्यात येऊन सहभागी आणि दोषी आढळून येणाऱ्या आरोपींवर...
मे 27, 2019
पुणे - आपल्या सर्वांच्या घरातील स्वच्छतागृह आणि बाथरूममधून दररोज बाहेर पडणारे 347 दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे (एमपीसीबी) पुणे महापालिकेला दररोज 34 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा दंड मंडळाने...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...