एकूण 24 परिणाम
जुलै 23, 2018
पंढरपूर - ""चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान'' अशा भावनेने आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राजस सुकुमाराचे दर्शन घेऊन तृप्त होण्यासाठी आलेल्या या वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू...
जुलै 13, 2018
सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे महसूल यंत्रणा, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक यांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 09, 2018
पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर मंदिर...
जुलै 08, 2018
पुणे - सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी रात्री पुण्यनगरीत विसावला. भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या संगे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच भक्तिमय...
जुलै 06, 2018
आळंदी :            'पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा,                         शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची,                         पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी,                         जन्मोजन्मी वारी घडली तया' ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या...
जुलै 04, 2017
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांचे विचार हीच आपली संस्कृती आहे. संतांच्या संगतीत नामस्मरण करीत लाखो वारकरी वारी येतात आणि आत्मिक सुखाचा आनंद घेतात. महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या विचारांनी तयार झाली आहे. समाजाबरोबर त्यांनी पर्यावरण तसेच प्राणिमात्राच्या रक्षणाचा संदेश आपल्या...
जुलै 04, 2017
जाईन गे माये, तया पंढरपूरा। भेटेन माहेरा आपुलिया।। प्रदीर्घ परंपरेची पुण्याई सोबत घेऊन चाललेल्या पंढरीच्या वारीच्या ओळखीसाठी वरील ज्ञानेशोक्ती पुरेशी आणि समर्पक ठरावी, अशी आहे. "माझे जीवीची आवडी म्हणत पंढरपूरला गुढी घेऊन निघालेल्या ज्ञानेश्‍वर माउली, वारीला वाळवंटात संत-महंतांच्या झालेल्या...
जुलै 04, 2017
पंढरीच्या वारीत चालताना प्रत्येकजण एकमेकांना माउली या शब्दाने बोलावतो, त्यात समानतेचे तत्त्व आहे. मी ग्रामविकासाच्या कामामध्ये विठ्ठल पाहतो. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल हा चराचरात भरलेला आहे. प्रत्येकजण आपल्या घरी लहान मुलाला टाळी वाजवायला शिकवतो आणि विठ्ठल विठ्ठल...
जुलै 01, 2017
मी इंजिनियर झाल्यानंतर "आयआयटी'साठी बडोदा, दिल्ली, त्रिवेंद्रमला राहत होतो. त्या काळात मी ज्ञानेश्वरीचे वाचन करीत होतो. त्यामुळे मला वारी आणि एकूणच वारकरी संप्रदायाबद्दल कमालीची उत्सुकता होती. तेथून पुण्याला आल्यानंतर माझी ओळख किसनमहाराज साखरे यांच्याशी झाली. त्यांची कीर्तने मी ऐकत होतो. त्याच...
जून 29, 2017
पालखी मार्गावरून : राज्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम थेट संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर झाला आहे. राज्यातील शेतकरी परेणीच्या कामात गुंतला असल्यामुळे पायी वारी करणाऱ्या भाविकांची गर्दी यंदा कमी असल्याचे दिसून येते. मागील वर्षी राज्यात...
जून 29, 2017
माझी आई शेडगे दिंडी क्रमांक चारमध्ये अनेक वर्षे पायी जात होती. घरात कितीही काम असले, तरी तिने कधी काकड आरती चुकविली नाही. घरात वडील दररोज हरिपाठ मोठ्याने म्हणायचे, त्यामुळे दररोजची सकाळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने सुरू व्हायची. मामासाहेब दांडेकर, देहूकर यांची अनेक कीर्तने शालेय जीवनापासून मी ऐकत आलो,...
जून 28, 2017
दिग्विजय सिंह, ज्येष्ठ राजकीय नेते  विठ्ठलावर नितांत श्रद्धा जडली आहे. जेव्हा मी वारकऱ्यांकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव दिसून येतो. त्यांच्यातील श्रद्धेला मोल नाही. मी राजकीय क्षेत्रात काम करतो. पण राजकारण आणि आपल्या दैवतावरील श्रद्धा या दोन गोष्टी भिन्न मानतो. ...
जून 23, 2017
अप्पा बागूल, खडकी,  ता. मालेगाव, जि. नाशिक जेजुरीचा खंडोबा शैव आणि माउली वैष्णव परंपरेतील असले तरी गुरुवारी जेजुरीत आल्यानंतर दोन्ही देवतांच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग घडला. जेजुरीत आल्यावर वारकऱ्यांच्या कपाळी अबिराबरोबरच भंडाराही दिसत होता. एक कुलदैवत आणि एक वैष्णवांचे आद्यगुरू अशा दोन्ही...
जून 22, 2017
रोहित दळवी, (बेळगाव, कर्नाटक) माउलींचा पालखी सोहळा दोन दिवस सासवडला मुक्कामी आहे. आज माउलींचे मोठे बंधू संत निवृत्तिनाथ यांच्या समाधी दिनाचे कीर्तन आणि धाकटे बंधू संत सोपानकाका यांचा पालखी प्रस्थान सोहळा झाला. कऱ्हेकाठी या तिन्ही भावंडांचा जीवनपट भाविकांनी कीर्तन- प्रवचनाच्या माध्यमातून अनुभवला....
जून 21, 2017
लोणी काळभोर - ‘वारी म्हणजे जगण्याची श्रद्धा आणि सकारात्मक विचारांना ताकद देणारी भक्ती आहे. अवघ्या जगाला दिशा दाखवणाऱ्या पांडुरंगाला भेटायची ओढच मार्गावर चालण्याचे बळ देते...’ वारीचे दशक पूर्ण करणारे अवघ्या तिशीतील वासुदेवाच्या रूपातील वारकरी ‘सकाळ’शी बोलत होते. दिगंबर कानडे व लक्ष्मण हांडे अशी...
जून 20, 2017
पुणे - माऊलीच्या भेटीची आस, ओठी विठू नामाचा गजर अन्‌ टाळ-मृदंगांचा जयघोष एवढ्या पुरताच महिला वारकऱ्यांचा पालखीशी संबंध जोडलेला. पण, माऊलींशी जुळलेला हा भक्तीचा धागा एवढ्या पुरताच मर्यादित नाही. माऊलीची भक्ती असो वा माऊलीच्या "लेकरां'ची सेवा प्रत्येक धाग्यात महिलांचा सहभाग असतोच. हाच धागा अन्‌...
जून 19, 2017
श्री नामदेवरायांनी माउली ज्ञानोबारायांसह अखिल भारतभर तीर्थयात्रा केली आणि या तीर्थयात्रेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला...    या रे या रे लहान थोर।  याती भलते नारी नर।  करावा विचार।  न लगे चिंता कोणासी।।  वारकरी संप्रदाय हे भागवत धर्माचे व्यापक आणि...
जून 19, 2017
‘झाली माझी वैखरी विश्‍वभरी व्यापक’ असे जेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा त्यात लोकांना एकत्र जोडून घेण्याचा सर्वव्यापी विचारच तर अपेक्षित होता! महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील विचार पाहायचे झाल्यास, आज पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यांतून एकत्र येणारे वारकरी पाहून संतांचे विचार...
जून 18, 2017
आळंदीत राज्यभरातील वैष्णवांची गर्दी आळंदी - माउलींचा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणारा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत इंद्रायणी तीरी वैष्णवांची गर्दी झाली होती. इंद्रायणीचा तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि ‘माउली’ नामाच्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेली.  जाईन गे माये, आळंदीये तया, पारणे...