एकूण 44 परिणाम
सप्टेंबर 23, 2018
पुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती बाप्पांच्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी  दापोडीतील रस्ते नागरीकांच्या गर्दीने फुलुन गेले होते.परिसरातील मंडळांनी उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला....
सप्टेंबर 22, 2018
सध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात. तरुणांनी काय करावे, हे सांगणारे टीकाकार समाजात खूप आहेत. पण, तरुणांनी काय करावे, याचे मार्गदर्शन अनेक ढोल-ताशा पथकांमधून होते, याची या मंडळींना कदाचित...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार पेठ व गुरुवार पेठेतील गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक व वास्तववादी देखाव्यांवर भर दिला आहे. ‘मोबाईल गरज की व्यसन’, ‘शिवबांच्या अदालतीतील दूध भेसळखोर’, रेल्वे अपघातांवर आधारित ‘लाइफलाइन’ यांसारख्या देखाव्यांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे काम मंडळांनी...
सप्टेंबर 19, 2018
पिंपरी - गणेशोत्सवानिमित्त थेरगाव आणि वाकडमधील मंडळांनी जिवंत व पौराणिक देखावे उभारले आहेत. त्यामध्ये प्लॅस्टिक बंदी, आई-वडिलांचे जीवनातील महत्त्व, किल्ले संवर्धन आदी विषयांचा समावेश आहे. समाजप्रबोधनाबरोबरच कलाकारांना देखाव्यांतून व्यासपीठ मिळते. त्याशिवाय या देखाव्यांमध्ये भाविकांना खिळवून...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - अबूधाबीत १९७७ मध्ये स्थायिक झालेल्या आठ कुटुंबांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे इवलेसे रोप आज गगनाला गेल्याची प्रचिती आली. दीड दिवसाच्या गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी यंदा पंधरा हजार भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.   प्रारंभीला हा उत्सव सभासदांच्या घरी साजरा केला जायचा. कालांतराने...
सप्टेंबर 17, 2018
निपाणी - बोरगाववाडी (ता. निपाणी) येथे एकही मुस्लिम कुटुंब नसताना हिंदू बांधवांकडून मोहरम साजरा केला जातो. ग्रामदैवत नालपीरबाबा देवाच्या श्रद्धेपोटी चावडी आवारात होणारा मोहरम हा गावचा मुख्य लोकोत्सव बनला आहे. मोहरमची परंपरा जपताना बोरगाववाडीकरांनी समतेचा, राष्ट्रभावनेचा, सौहार्दतेचा आणि सामाजिक...
सप्टेंबर 15, 2018
पुणे - शंखध्वनी होताच महिलांनी सामूहिकरीत्या केलेला ओंकार... गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष... पहाटेच्या मंगलमय वातावरणात एकासुरात म्हटलेलं अथर्वशीर्ष.... हरिओम्‌ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी, त्वमेय केवलं कर्तासी.... अन्‌ सामूहिक आरतीनंतर पुन्हा मोरया-मोरयाच्या जयघोषाने...
सप्टेंबर 14, 2018
औरंगाबाद : गणरायाचे आगमन काल थाटात झाले. मात्र, आज दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करायला गेलेल्या नागरिकांची पंचाईत झाली. अस्वच्छ विहिरींमुळे नागरिकांनी विहिरीच्या बाजूला मूर्ती ठेऊन कोरडचे विसर्जन केले. ही बाब समजताच शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले...
सप्टेंबर 13, 2018
गणपती...म्हणजे मंगलकारक विद्येची देवता. कोणत्याही कार्याचा आरंभबिंदू हा ‘श्रीगणेशा’ असतो. चराचर व्यापून टाकणारा, बाल, वृद्धांना आकर्षित करणारा हा गणनायक म्हणजे प्रत्यक्ष तत्त्व, केवळ कर्ता, धर्ता अन्‌ हर्ताही. तो सर्व रूपांत विराजमान ब्रह्म असून, साक्षात नित्य आत्मस्वरूप आहे. आनंदमय, ब्रह्ममय,...
सप्टेंबर 12, 2018
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान, पुणे हे मंदिर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. प्रत्येक वर्षी पुण्याशिवाय हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. 2017 या वर्षी मंदिर संस्थानने 125 वर्ष पुर्ण केली. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती आहे. या संस्थानाला दरवर्षी लाखो...
सप्टेंबर 12, 2018
कोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे. नोकरी-व्यवसायाच्या...
सप्टेंबर 11, 2018
धार्मिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या गणेशोत्सवातील चांगल्या आराशीपासून ते उत्साही मिरवणुकीपर्यंत आपण आनंदाने भाग घेऊ, पण त्याचबरोबर पुण्यातील तुमचं-आमचं जिणं अधिक सुसह्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा कारणी लावली तर? पुण्याचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंडळ नदी स्वच्छता,...
सप्टेंबर 09, 2018
गणेशोत्सवात शास्त्रीय संगीत गायकीची घरंदाज परंपरा लाभलेल्या अनेक घराण्यांनी त्यांची गायन सेवा वाहिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला जगात अत्यंत श्रीमंत संगीत म्हणून वाखाणण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाला ओंगळवाणे स्वरुप आले आहे. ते अश्‍लिल गाणी लावून त्यावर बिभत्सपणे नाचण्यामुळे....
सप्टेंबर 07, 2017
पुणे - ऐश्‍वर्याचे प्रतीक असलेल्या आणि लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या धूम्रवर्ण रथात विराजमान झालेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची श्रींची विलोभनीय मूर्ती, तर महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीच्या रूपात साकारलेल्या जगदंब रथात विसावलेली अखिल मंडई मंडळाची शारदा गजाननाची नयनमनोहर मूर्ती...
सप्टेंबर 07, 2017
सातारा - ढोल-ताशांचा अखंड गजर, कार्यकर्त्यांच्या मुखी ‘मोरया’चा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या अन्‌ गुलाल-फुलांच्या उधळणीत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणेशभक्तांनी अमाप उत्साहात गणरायाला निरोप दिला. पोलिसांच्या ‘शिस्ती’मुळे यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात तब्बल १४ तास मिरवणूक निघाली. पारंपरिक...
सप्टेंबर 05, 2017
कोल्हापूर : कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची आज (मंगळवार) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात झाली. पालकमंत्री गिरीश बापट व...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश...
सप्टेंबर 04, 2017
पुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला (मंगळवार, ता. ५) होत आहे. बाप्पाला निरोप देण्याकरिता चांदीची पालखी, रथ फुलांनी सजविण्यात येत आहेत. मुख्य मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई - विद्येचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणरायाचे थाटामाटात स्वागत झाले. घराघरांत आणि सार्वजनिक ठिकाणीही श्री गजाननाची मनोभावे पूजाअर्चा झाली. उत्सवातील भक्ती, पावित्र्य, परंपरा, कलासंस्कृती अशा विविध गुणवैशिष्ट्यांच्या छटा घेऊन गणराया अनंतचतुर्दशी दिवशी (मंगळवार, ता. 5) मार्गस्थ होत आहेत. या...