एकूण 65 परिणाम
मे 11, 2019
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले, समुद्र...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस नियंत्रित...
एप्रिल 25, 2019
पुणे : नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे 22 वर्षांपूर्वी विठ्ठल काटे यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे, असे प्रतिपादन लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी केले.  सहकारनगर बागूल उद्यान शाखेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत...
मार्च 27, 2019
हाऊसिंग सोसायट्यांच्या व्यवस्थापकीय समित्यांमधील वाद हल्ली वाढल्याचे दिसून येते. इतकंच नाही, बाकीचे सदस्य आणि कमिटीचे सदस्य यांच्यातही वाद होत असतात. महाराष्ट्रात १९६०मध्ये हाऊसिंग सोसायट्यांच्या संकल्पनेला पुढे नेणाऱ्या रीअल इस्टेट डेव्हलपर्समध्ये माझे आजोबा दिवंगत श्री. अतुर संगतानी यांचेही नाव...
मार्च 02, 2019
पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो...की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो...की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे...
मार्च 02, 2019
पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो...की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो...की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन जवळ महाराष्ट्र शासनाचा बसेस (शिवशाही) व काही खासगी बसेसचे अनधिकृतरीत्या पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. अपघाताचा धोका वाढत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शासकीय वाहने बस आगरातच लावणे गरजेचे आहे.   #...
फेब्रुवारी 08, 2019
महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक हॉटेल्सच्या मेनूकार्डवर हमखास ‘कोल्हापुरी’ डिश असते. कोल्हापूरच्या बाहेर कोल्हापुरी डिश म्हणजे भरपूर चटणी टाकून केलेली भगभगित, तिखटजाळ भाजी. प्रत्यक्षात मात्र कोल्हापुरी लोक अशी भगभगित तिखटजाळ भाजी खाताना दिसत नाहीत. जशी प्रत्यक्षात कोठेच न दिसणारी ‘कोल्हापूरची लवंगी...
डिसेंबर 28, 2018
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती जवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम केंद्राला दरवाजा बसवावा ही बातमी 14 डिसेंबरला प्रसिद्ध करा हे वृत्त सकाळ संवादमध्ये प्रसिध्द झाले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रशासनाने या बातमीची दखल घेत एटीएम केंद्राला दरवाजा बसवला आहे. या एटीएम केंद्राला दरवाजा...
डिसेंबर 13, 2018
पुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरेस पडतो. तसेच बाहेर वाट पाहत असलेल्याना देखील आतील व्यक्तीने...
डिसेंबर 12, 2018
पुणे : महाराष्ट्र सरकारने गूटका बंदीचा निर्णय घेतला. परंतु त्याचे जे अनुकुल परिणाम मात्र दिसत नाहीत. तरुणांचे गुटक्याचे व्यसन 'जैसे थे' आहे. पण काळ्या बाजारात जास्त भावाने गुटका घेऊन तरूण पिढी मात्र कर्जाच्या विळख्यात जास्तीतजास्त अडकत चालली आहे.  सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी...
डिसेंबर 12, 2018
पुणे : विविध ठिकाणी कोटयावधी रुपये खर्च करुण नवीन स्मारक निर्माण करण्यापेक्षा शिवरायांची जिवंत किल्ल्यांची जपणुक करा. आज पद्मदुर्गसारखे किल्ले पडझड होऊन काळाच्या ओघात लोप पावत आहेत. महाराष्ट्रातील शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुगी आणि सुशोभीकरण महाराजांची स्मारके जीवंत ठेवा. पद्मदुर्ग कासा किल्ल्यात...
डिसेंबर 03, 2018
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कात्रजजवळील आंबेगांव खुर्दमध्ये घरबांधणी जोमात सुरु झाली आहे. या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात अॅक्सिस बँक, आयसीआय या बँकांनी उत्साहाने नवीन एटीएम सुरु केली. मात्र, ती नावालाच आहेत. हे एटीएम सतत बंद असतात आणि पैसे नसतात. तशीच...
नोव्हेंबर 06, 2018
गेली काही वर्षे अवघ्या महाराष्ट्रातच वीजेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्याला खरे तर वीजेचा लपंडाव म्हणणे म्हणजे, लपंडाव या खेळाचाच अपमान आहे. लपंडावामध्ये खेळाडू कुठेही लपला तरी त्याला शोधून काढता येते. मात्र वीज एकदा गुप्त झाली की ती कधी प्रकट होईल हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही, अशी स्थिती आहे....
ऑक्टोबर 23, 2018
पुणे : महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे सावट अगदी गडद होऊ लागले आहेत. त्यामुळे लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. ग्रामीण भागाबरोबर याची झळ शहरी भागालाही मोठ्याप्रमाणावर बसताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पक्षी अन्नाच्या शोधात शहरातील घराबाहेर किंवा गच्चीवर दिसत आहेत. घराच्या गच्चींवर वाळत घातलेल्या...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे कामासाठी येथे खोल खड्डे केले आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि प्रशासनाचा आदेश झुगारून येथे मोठे वाहनचालक आणि...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख मार्गे म्हणुन बोपदेव घाट ओळखला जातो. येवलेवाडी ते बोपदेव घाटापर्यंत रस्ता अरुंद असल्याने मोठी गैरसोय होते. एसटी, पीएमपी, दुधगाड्यांसह हजारो वाहने ह्या घाटरस्त्याने ये-जा करत असतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडडे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते...
ऑगस्ट 14, 2018
 पुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस टिळक रस्त्याने दिवसा-रात्री स्वारगेट स्थानककडे जात असतात. त्यामुळे टिळकरस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. काल (ता.14) दुपारी 12.40 वाजता टिळक...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. पुणे शहर व जिल्ह्या परिसरातील धार्मिक ठिकाण असल्यामुळे विविध तालुक्यातील भाविक- भक्त पोर्णिमा, गुरुवार, अमावस्या, शासकीय सुटटीच्या व इतर दिवशी दर्शनासाठी व पर्यटनासाठी गडावर...
ऑगस्ट 12, 2018
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात...