एकूण 179 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने मोठी माहिती दिली आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने सांगितले आहे. बँकेत झालेला गैरव्यवहार हा 4355 कोटी रुपयांचा नसून, 6500 कोटींहून अधिक...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील (पीएमसी) निर्बंधांमुळे बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदार प्रचंड मानसिक तणावात आहेत. या तणावामुळे दोन खातेदारांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पीएमसी बॅंकेच्या प्रशासकांनी बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची भेट घेतली....
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांचा दोन दिवसांचा संप मोडीत काढण्यास केंद्र सरकारला यश आले होते; मात्र कर्मचाऱ्यांनी आता मंगळवारी (ता. 22) संपाची...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांचा दोन दिवसीय संप मोडीत काढण्यास केंद्र सरकारला यश आले होते; मात्र बॅंकिंग व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी भारतीय बँकिंग व्यवस्था ही सुदृढ आणि स्थिर असल्याचे प्रतिपादन केले आहे. एका सहकारी बँकेच्या (पीएमसी बॅंक प्रकरण) प्रकरणावरून सर्व बॅंकिंग व्यवस्थेचे चित्र उभे राहत नाही. सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदार यांना त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी "हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड' (एचडीआयएल) या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीच्या दोन संचालकांना गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  या कंपनीच्या बुडीत कर्जप्रकरणातील आरोपी...
ऑक्टोबर 02, 2019
शेअर बाजारात घसरण अजूनही थांबलेली नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपातीची घोषणा करत बाजाराला दोन दिवस तरी 'अच्छे दिन'' दाखवले. त्या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात सुमारे तीन हजार अंशांची वाढ झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा घसरणीला...
ऑक्टोबर 02, 2019
रिझर्व्ह बँकेची ग्वाही, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन  मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध आणि त्यानंतर सोशल मीडियावर बँकिंग व्यवस्थेबाबत व्हायरल झालेल्या संदेशांमुळे निर्माण झालेला संभ्रम रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (ता.1) दूर केला. भारतीय बँकिंग व्यवस्था...
ऑक्टोबर 01, 2019
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बॅंकेने लादलेले आर्थिक निर्बंध योग्य की अयोग्य, यावर भाष्य करण्यापूर्वी तमाम खातेदारांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की पीएमसी बॅंकेचा ताळेबंद पाहता, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांसाठी सोमवारी (ता.30) रिजर्व्ह बँकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी 1800223993 या क्रमांकावर नोंदवता येतील. त्याचबरोबर www.pmcbank.com या संकेतस्थळावर ग्राहक तक्रार करू शकतात, असे...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या (पीएमसी) एकूण कर्ज वितरणातील 73 टक्के हिस्सा हा एकट्या कर्जबाजारी झालेल्या एचडीआयएलचा आहे. पीएमसी बॅंकेने एचडीआयएलला जवळपास 6,500 कोटी रुपयांचे कर्ज दिले असल्याचा खुलासा बॅंकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी रिझर्व्ह बॅंकेकडे...
सप्टेंबर 26, 2019
पुणे: आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय...
सप्टेंबर 26, 2019
पुणे: सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदारांचे साडेअकरा हजार कोटी रुपये अडकले असताना, त्यांच्या मदतीला सध्या कोणीही पुढाकार घेत नाही, ही आहे पंजाब ऍण्ड महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बॅंकेची सद्यस्थिती. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्याने, आता खातेदारांना रक्कम मिळणार...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँक बंद...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत....
सप्टेंबर 09, 2019
पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींचा चुना इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असले, तरी बाजारातील चलनाचे प्रमाण तब्बल 17 टक्‍क्‍यांनी वाढल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बॅंकेने काढला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालातील माहितीनुसार मार्चअखेर बाजारात 21.10 लाख कोटींचे चलन होते. त्यात निम्म्याहून अधिक 500 रुपयांच्या...