एकूण 40 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
टोकियो (जपान)  - ""जपान व भारत यांचे संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहेत. एक बलवान राष्ट्र म्हणून भारत आगेकूच करीत आहे. लवकरच अमेरिका, रशिया व चीन यांच्यानंतर आता भारत जगातील चौथी महासत्ता बनेल,'' असे प्रतिपादन जपानचे भारतातील माजी राजदूत व जपान इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष हिरोशी हिराबायाशी यांनी केले...
सप्टेंबर 24, 2019
टोकियो (जपान) - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आजपासून (ता. २४) ‘एज्युकॉन २०१९’ ही दोन दिवसांची परिषद होत आहे. कौशल्यविकास व शिक्षणाबाबत या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ परिषदेत मार्गदर्शन करतील. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या...
सप्टेंबर 14, 2019
कोल्हापूर : भारत व पोलंडमध्ये 'क्लोज फ्रेंडशिप' असून, कोल्हापूरकरांची आपुलकी आमच्यासाठी मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री ‌मार्सीन प्रिझीदॅज यांनी आज येथे केले. दोन्ही देशांमधील 'ह्यूमन कनेक्शन' यापुढेही जीवंत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारत व पोलंडच्या...
ऑगस्ट 22, 2019
लंडन : पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर ब्रिटनसाठीही डोकेदुखी ठरू लागला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रिटनमधील सुपरमार्केट्सनी प्लास्टिक बंदीचा विडा उचलला आहे.  जगभरात दरवर्षी 500 अब्ज प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. दरवर्षी किमान 80 लाख टन...
जुलै 06, 2019
जगभरात 6 जुलै हा जागतिक चुंबन दिवस म्हणून साजरा केला जातो. किस (चुंबन) केल्यामुळे काय होते किंवा चित्रपटामधूनही चुंबनावर विविध गाणी प्रसिद्ध झाली आहेत. चुंबन केल्याचे किती फायदे आहे हे जाणून घेऊयात... आनंदी मन चुंबन घेतल्यामुळे मन आनंदी राहते. चुंबनाचे क्षण आनंद देऊन जातात. आनंद देणारे हार्मोन...
जून 22, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येत आहे. पाचवा योग दिन शुक्रवारी जगभरात साजरा होत असतानाच मोदी यांना आणखी एक सन्मान प्राप्त झाला. जगातील सर्वांत प्रभावशाली नेता म्हणून मोदींची निवड करण्यात आली...
एप्रिल 24, 2019
टोकीयो : भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, हे वारे जपानच्या दिशेने वाहत आहेत. जपानमध्ये भारतीय वंशांचे योंगेंद्र पुराणिक हे टोकीयोमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुळचे पुण्याचे रहिवासी असलेले योंगेंद्र सध्या जपानमध्ये स्थायिक आहेत. जपानमध्ये ते 'योगी'म्हणून ओळखले जातात. ''...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - आज जागतिक महिला दिन. यानिमित्त जगभरात यानिमित्त वेगवेगळ्या पद्धतिने तो साजरा कला जातो. गुगलनेही डूडलच्या माध्यमातून महिलांचा खास सन्मान केला आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.  गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक...
फेब्रुवारी 04, 2019
इस्लामाबाद - कदाचित अनेकांना माहीत नसेल, की जगात गाढवांच्या संख्येत पाकिस्तान आघाडीवर आहे. सर्वाधिक गाढवांची संख्या असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आता चीनला गाढवांची निर्यात करणार आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.  चीनमध्ये गाढवांना...
ऑक्टोबर 11, 2018
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन. यानिमित्ताने आपण जगातल्या सगळ्यात लहान पत्रकार बालिकेविषयी जाणून घेणार आहोत. पॅलेस्टाईनच्या नबी सालेह गावातील केवळ १२ वर्षाची बालिका जना जिहाद ही जगातली सर्वात लहान युद्धभूमीवरची युद्धाचं कव्हरेज करणारी पत्रकार आहे. सततचे हल्ले, जळती भूमी, धुरांचे लोट,...
सप्टेंबर 13, 2018
कराचीः भारतासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पाकिस्तानमध्येही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना हिंदू महाराष्ट्रीयन समुदायाने उत्साहात केली आहे. भारत-पाकिस्तानचे विभाजन होण्याच्या अगोदरपासून मराठी नागरिकांचे वास्तव्य कराची शहरामध्ये आहे. महाराष्ट्रीयन समुदाय या नावाने परिसराची ओळख...
ऑगस्ट 24, 2018
न्युयॉर्क - भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यावर्षी १९ ऑगस्टला इंडिया डे परेडचे आयोजन न्युयॉर्क मध्ये यावेळी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तिरथ छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आला. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेडमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात...
ऑगस्ट 22, 2018
जकार्ता : आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारतीय नेमबाजांचे वर्चस्व कायम राहिले आहे. 25 मीटर पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबतने सुर्वण पदक पटकावले आहे. आशियाई स्पर्धेतील तिचे हे पहिले सुवर्ण पदक आहे. यापूर्वी 2014च्या आशियाई स्पर्धेत तिने ब्राँझ पदक कमावले होते.  #TeamIndia at the #...
जुलै 06, 2018
जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरीही आई-वडिलांबद्दल असलेली आपली भावना सारखीच असते. पंढरीची वारी ही पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची, चैतन्याची आणि टाळ-मृदुंगाचा गजर करत होणाऱ्या प्रवासाची वारी असते. विठुमाऊली आणि आपल्या घरची माऊली यांच्यात तसा काहीच फरक नाही. याच भावनेने 'सकाळ माध्यम समूहा'ने यंदा '...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
जून 14, 2018
न्युयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे निर्माण होत असलेले प्रचंड जाळे, त्यात एकात्मिक दृष्टिकोन आणि ही संपूर्ण प्रणाली सिंगल तिकिटींगवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. न्यूयॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि फ्रेंडस ऑफ महाराष्ट्राच्या वतीने...
एप्रिल 02, 2018
बीजिंग : सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी...
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी 'चाइल्ड पॉर्नोग्राफी'शी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला. चाइल्ड पॉर्नोग्राफीचे हे रॅकेट व्हॉटस्अपच्या माध्यमातून चालवले जात असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.  याप्रकरणी तपास संस्थेने या रॅकेटशी...
फेब्रुवारी 20, 2018
नवी दिल्ली : 'राजधानी दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाताना भारताने केलेले प्रयत्न इतरांसाठी मार्गदर्शक आहेत', असे कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्य्रक्रमामध्ये करण्यात आले. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे सोपविण्याचा निर्णयही जाहीर करण्यात...
नोव्हेंबर 16, 2017
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात आपला करिष्मा दाखवत मिळविलेल्या विजयामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. आता तीन वर्षांनंतरही मोदी भारतात लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वल स्थानावर असल्याचे अमेरिकेतील थिंक टँक कंपनीच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. प्यू...