एकूण 357 परिणाम
मे 10, 2019
मंडणगड - तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी मंडणगड तालुक्यातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. भारतीय संघातून मंडणगड तालुका तायक्वॉंदो ऍकॅडमीचे हर्ष नीलेश गोवळे, दुर्वेश नीलेश जाधव, तेजकुमार विश्‍वदास लोखंडे, अभिषेक अशोक मर्चंडे, विशाखा संजय करावडे हे खेळाडू...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि...
एप्रिल 22, 2019
नागपूर : नागपूरची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने कोझीकोडे (केरळ) येथे रविवारी पार पडलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मालविकाचे वरिष्ठ गटातील हे दुसरे विजेतेपद होय.  विजेतेपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत 14 व्या मानांकित मालविकाने बिगर मानांकित...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  पुणे - क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची आहे. गुरुबन कौर यांनी त्यांच्या कर्तृत्वातून ते दाखवून दिले आहे. खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  संवाद पुणे, नॅशनल यूथ को-सोसायटीतर्फे (एनवायसीएस) जागतिक महिला दिनाच्या...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली - गोवा स्केटिंग फेस्टीव्हल रोलर स्पोर्टस्‌ अजिंक्‍यपद स्पर्धेत सांगलीच्या खेळाडूंनी विविध गटात यश मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आठ लाख 90 हजार रूपयांची प्रायोजिकता मिळवली. गोवा येथे अग्नेल आश्रममध्ये नुकतीच अजिंक्‍यपद स्पर्धा झाली. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान,...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. 501.8 आणि 518 गुणांसह 14 वर्षे गटातील दोन्ही संघ अव्वल असून मुलींच्या गटात त्रिपुरा (511.5) तर मुलांच्या गटात पश्‍चिम बंगाल (492) हे द्वितीय स्थानी आहेत.  देशभरातील...
जानेवारी 16, 2019
पुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन स्पर्धेतील दूसरा विजय नोंदविताच प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रचा गजर केला. म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील...
जानेवारी 16, 2019
पुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. हरियाणा पाठोपाठ आज (बुधवारी) पंजाबने महाराष्ट्र संघास हरविले. सलग दूसऱ्या पराभवाने या संघाची आता तामिळनाडूच्या लढती...
जानेवारी 14, 2019
पुणे - एकीकडे दहावीच्या परीक्षेचा अभ्यास आणि दुसरीकडे राज्यासाठी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे सुवर्णपदक टिकविण्याचे ध्येय, अशा दुहेरी आव्हानाचा सामना सध्या महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींचा संघ करतोय. खेलो इंडियासाठी १७ वर्षांखालील संघात निवड झालेल्या १२ खेळाडूंपैकी सहा मुली या दहावीच्या...
जानेवारी 08, 2019
विटा - आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महादंगलीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (पुणे) याने जॉर्जियाच्या टेडोरे लेब्नॉईझे (जॉर्जिया) याला घिसा डावावर अस्मान दाखवत सात लाखांचे बक्षीस जिंकले.  द्वितीय क्रमांकासाठी सहा लाखाच्या दोन कुस्त्या झाल्या. त्यात ...
जानेवारी 06, 2019
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी (ता.6) आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा...
जानेवारी 02, 2019
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतातील सर्वोत्म क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते.  आचरेकर मुंबईत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायचे. भारतीय फलंदाज सचिन...
जानेवारी 01, 2019
पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - ‘मिस्टर युनिव्हर्स’ आणि ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब विजेत्या संग्राम चौगुले याने ‘फॅमिली वर्कआउट’ची संकल्पना राबविण्यास सुरवात केली असून, संग्राम स्वतःबरोबरच पत्नी आणि दोन मुलांसमवेत ‘वर्कआउट’ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच संग्राम याने केवळ स्वतःलाच नव्हे, तर सर्व कुटुंबालाच सुदृढ आणि...
डिसेंबर 24, 2018
कोल्हापूर - यंदाचा महाराष्ट्र केसरी झाला आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार आणि लौकिकही कायम आहे; पण या महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला कधी येणार? असे इथले कुस्तीशौकीन उघड विचारत आहेत. ८० तालमी व एक शासकीय कुस्ती केंद्र असूनही गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्र...
डिसेंबर 23, 2018
जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली.  प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा...