एकूण 44 परिणाम
मे 08, 2019
आक्रा- घाना(वेस्ट अफ्रीका) : परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारया 'महाराष्ट्र मंडळ घाना' तर्फे साजरा करण्यात आला 'महाराष्ट्र दिन' रविवार (ता. ६) आक्रा- घाना, वेस्ट अफ्रीका मध्ये सलग ५ व्या वर्षी प्रमुख पाहुणे उच्च आयुक्त भारतीय दूतावास वीरेंद्रसिंग यादव...
एप्रिल 24, 2019
आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जतन करावा असा गोड आणि आपण त्याचा भाग होतो असा हा एक अभिमानास्पद अनुभव! अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर...
एप्रिल 06, 2019
मांजरी खुर्द (पुणे) : ज्या भूमीत आपण जन्मलो, तिच्या अंगा-खांद्यावर खेळलो, बागडलो तिची आठवण न येईल तो विरळाच. गाव सोडलेल्या प्रत्येकाला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेथील संस्कृती, परंपरा आणि विविध सण-उत्सव त्यांना आकर्षित करीत असतात. आहेत तेथेही मोठ्या उत्साहत ते साजरे केले जातात. अशीच वृती...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे : अमेरिकेतील "न्यु-जर्सी' मध्ये रविवारी (ता. 24) "आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्तीगीतावर मराठी बांधवांनी ठेका धरला. निमीत्त होते संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे. नॉर्थ ब्रन्सविक येथील साई मंदिरामध्ये दुपारी दोन वाजता भक्त परिवाराने उत्साहात महाराजांचा प्रकटदिन...
फेब्रुवारी 22, 2019
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी...
जानेवारी 05, 2019
मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली. यावेळी...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद : आकाश कंदील, पणत्या, फराळ, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच भारतातील दिवाळी. यंदा मात्र हीच दिवाळी आयर्लंडची राजधानी डबलीनमध्ये धूमधडाक्‍यात साजरी झाली.  आयर्लंडमधील डबलीन बिझनेस स्कूलमध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अगदी धमाकेदार आणि...
नोव्हेंबर 06, 2018
१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!! या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला! अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...
ऑगस्ट 21, 2018
न्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय यामध्ये मोठ्या...
ऑगस्ट 01, 2018
युरोपखंडातील स्वीडनमधील लँड्सक्रोना या शहरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार आपापल्या कलेचे प्रदर्शन करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे मिरवणूक. स्वीडन मधील लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी यावर्षी 'स्कोने ढोल-ताशा मंडळाची' स्थापन...
जून 15, 2018
मराठी कला अन् मराठी बाणा हा महाराष्ट्राच्या वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध संस्कृतीतून झळकतो. 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' या शब्दात जिसे वर्णन केले जाते, त्या परंपरांनी प्रत्येक मराठी जाणणारा माणूस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडला आहे. सिंहावलोकन केले असता असे दिसून येते की मराठी गाथा ही...
मे 08, 2018
2006 सालापासून अमेरिकेत लिविंग्स्टन, न्यू जर्सी येथे काही मोजक्या भारतीयांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा समोर बरीच आव्हाने होती. त्यापैकी एक म्हणजे खेळण्यासाठी हक्काचे मैदान. अमेरिकेतील लोकप्रिय खेळांसाठी मैदाने आहेत जिथे कही ठराविक दिवशी ठराविक खेळ खेळले जातात, परंतु क्रिकेटसाठी पीचसहित...
एप्रिल 14, 2018
OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन 7 एप्रिल रोजी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या समारंभात उदय ढोलकिया व वसंत वसंत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल.... यु.के.मधील काही उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन...
डिसेंबर 04, 2017
न्यु जर्सी येथील मराठी विश्व मंडळाने यावर्षीची दिवाळी 'साखर खाल्लेला माणुस' या विशेष मराठी नाटकासह साजरी केली. या नाटकासाठी पुरस्कारप्राप्त मराठी अभिनेता प्रशांत दामले आणि पुण्यातल्या कलाकारांच्या टीमने 'साखर खाल्लेला माणुस'चे प्रयोग सादर केले. अमेरिकेतील या नाटकाचे सर्व शो हाउसफुल झाले. वेस्ट...
नोव्हेंबर 22, 2017
1989मध्ये सुरू झालेलं महाराष्ट्र मंडळ 28 वर्षे बँकॉकमध्ये कार्यरत आहे. घरापासून लांब असलेली कित्येक कुटुंब या मंडळामुळे आपल्या मराठी मुळांशी अजूनही जोडलेली आहेत. महाराष्ट्र मंडळातर्फे दरवर्षी चार मुख्य कार्यक्रम साजरे केले जातात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सहल, मे...
ऑक्टोबर 19, 2017
ऑस्ट्रेलियामधील सिडनीपासून 32 किलोमीटरवरील लिव्हरपूल भागातील भारतीयांची लोकवस्ती. इथे दीपोत्सव धुमधडाक्‍यात साजरा होत असून आकाशकंदील अन्‌ रोषणाईने आसमंत उजाळून निघाला आहे. नगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील मूळच्या रहिवाश्‍यांनी प्रकाशपर्वासाठी मराठमोळी वेशभूषेला पसंती दिलीय. फराळासाठी चकली, बुंदीचा...
सप्टेंबर 13, 2017
महाराष्ट्र मंडळ फ्रान्सने या वर्षी आपला दहावा गणेशोत्सव साजरा दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे या वर्षी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि लेखिका माधुरी शानभाग महाराष्ट्र मंडळाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ज्ञानदेवतेच्या पूजेसाठी शब्दांची...
सप्टेंबर 03, 2017
आम्ही सगळेजण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट मेलबर्नमधले मराठी. म्हणजे पु. ल. आज असते, तर ते आम्हाला 'ऑस्ट्रेलियन महाराष्ट्रीयन मेलबर्नकर' असे काहीतरी म्हणाले असते. कारण तोच मराठी बाणा, तीच निस्सीम इच्छाशक्ती आणि आपल्या लाडक्‍या गणरायावरचे प्रचंड प्रेम. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा ध्यास...
जुलै 27, 2017
शाळेत असताना एकदा कोराईगड-तुंग तिकोना ओव्हरनाईट ट्रेकला गेलेलो. कोराईगड पहिल्या दिवशी झाला आणि ठरलेलं की एसटी नी तिकोना जवळच्या खेड्यात पोचून मुक्काम करायचा. ऐन वेळेस एसटी चुकली आणि आम्ही सहावी-सातवी मधली ७ -८ मुलं आणि आमचे नुकतेच विशीतले सर. चालत चालत निघालो. वाटलं होतं तेवढं अंतर नाही कापू शकलो...
जून 24, 2017
अनेकांसाठी परदेशप्रवास कदाचित अप्रुपाचा नसेलही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्यानिमित्त परदेशात जाणे-येणे होत असेल. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला, तरी प्रथमच प्रदेशात जाणाऱ्यांच्या मनात हुरहूर, कुतूहल असतेच. लंडन दौऱ्यादरम्यान आलेले अनुभव...   लंडनला जाण्याचे नक्की झाल्यानंतर इंटरनेटवरून तेथील...