एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या नैराशातून शेतकरी, युवक-युवती, विवाहित, वयोवृद्ध, नोकरदार मृत्यूला जवळ करीत असून, जिल्ह्यात 2016, 2017 व 2018 या वर्षात एक हजार 739 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात दिवसाला दोन जण आत्महत्या करीत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. 2016 मध्ये 523...
मे 07, 2018
कोल्हापूर - किमती साडी परिधान केलेली, अंगात दागिने घातलेली एक महिला रिक्षातून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आली. कोणालाही न विचारता तिने तेथे ठेवलेली खुर्ची ओढून त्यावर बसली. तिची काय तक्रार आहे, हे जाणण्यासाठी ठाणे अंमलदारासह अधिकारीही थोडे पुढे आले. टेबलावर रुबाबात हात ठेवून ती म्हणाली, मला शाहरूख खानचा...
मार्च 25, 2018
कोल्हापूर - काही तरी भव्यदिव्य, वेगळं करून दाखवायच्या पॅशनच्या नावाखाली लहान मुले बालगुन्हेगारीकडे झपाट्याने वळू लागली आहेत. बदलत्या सामाजिक मूल्यांचा त्यांच्या मनावर त्वरित परिणाम होऊन त्यांना चोरी, लूटमार करणे म्हणजे एक पॅशन असल्याची जाणीव होऊ लागल्याचे पुढे येत आहे.  राजारामपुरी पोलिसांनी...
मार्च 09, 2018
नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात...
फेब्रुवारी 14, 2018
22470  पोलिस दलात असलेल्या आजोबांना पाहून नेमबाजी खेळाविषयी निर्माण झालेल्या कुतूहलातून ती शिकत गेली अन्‌ वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागीदेखील झाली. अल्पावधीत पदके जिंकण्याचा धडाका लावताना आगामी काळात होणाऱ्या वर्ल्ड चॅंपियनशिप, एशियन गेम्स स्पर्धेत तिच्याकडून...