एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या नैराशातून शेतकरी, युवक-युवती, विवाहित, वयोवृद्ध, नोकरदार मृत्यूला जवळ करीत असून, जिल्ह्यात 2016, 2017 व 2018 या वर्षात एक हजार 739 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात दिवसाला दोन जण आत्महत्या करीत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. 2016 मध्ये 523...
ऑगस्ट 25, 2019
पत्नीला संसारात रस नाही   मी ३५ वर्षांचा विवाहित आहे. माझा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. माझी पत्नी खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करते. मीसुद्धा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. माझी पत्नी लग्नापूर्वी माझ्याबरोबर खूप व्यवस्थित वागायची. परंतु, लग्न झाल्यानंतर कळले की ती अजिबात सांसारिक नाही....
जुलै 22, 2019
पुणे - कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींसमवेत बोलणे टाळून काही मुले, तरुण आपल्या मोबाईलमधील गेममध्ये तासन्‌तास बुडून जातात. एक दिवस त्यांच्या मोबाईलमधील ‘पब्जी’सारखी गेम त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते आणि बघता-बघता हसत्या-खेळत्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. हे चित्र मोबाईल गेममुळे जिवानिशी...
जुलै 09, 2019
स्मार्टफोनचा दुरूपयोग बिघडवतो मुलांचे लैंगिक आयुष्य औरंगाबाद - परिस्थितीमुळे आपल्याला मिळाले नाही, मात्र आता मुलांना काही कमी पडू द्यायचे नाही अशी बहुतांश पालकांची भावना असते. त्यामुळे सध्या कमी वयात अनेक मुला-मुलींच्या हातात इंटरनेटच्या भरपूर डाटासह महागडा स्मार्टफोन देण्याचे प्रमाण वाढले आहे....
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची बनावट कागदपत्रे सादर करून बेकायदा नोंदणी करणाऱ्या 58 डॉक्‍टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यात पाच एमबीबीएस, 52 स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदींचा समावेश आहे. याप्रकरणी आग्रीपाडा...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर- अकरावीत असणाऱ्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यात फेसबुकवरून फ्रेंड्‌सशिप होते... नंतर दोघांत लव्ह होते... त्यानंतर दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. ती दोन महिन्यांची गर्भवती राहते... आईला प्रकार कळतो...आई मुलीसह पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध तक्रार देते... पोलिस 16 वर्षीय मुलाविरुद्ध...
सप्टेंबर 04, 2018
उपराजधानीत आठ महिन्यांत 84 हुक्‍का पार्लरवर कारवाई नागपूर : युवा पिढीचे वाढते हुक्‍का पार्लरचे व्यसन लक्षात घेता नागपूर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी शहरातील 84 पेक्षा जास्त हुक्‍का पार्लरवर छापे घालून कारवाई केली. या कारवाईत हुक्‍का पार्लर संचालक आणि...
मे 21, 2018
नागपूर - शहरातील गांधीसागर तलाव "सुसाईड पॉइंट' ठरला आहे. पाच वर्षांत 209 जणांनी गांधीसागर तलावात आत्महत्या केली, तर दुसऱ्या क्रमांकावर अंबाझरी तलाव आहे. अंबाझरी तलावात आतापर्यंत 74 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिस विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.  पोलिस दप्तरी आत्महत्या...
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
मे 07, 2018
कोल्हापूर - किमती साडी परिधान केलेली, अंगात दागिने घातलेली एक महिला रिक्षातून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आली. कोणालाही न विचारता तिने तेथे ठेवलेली खुर्ची ओढून त्यावर बसली. तिची काय तक्रार आहे, हे जाणण्यासाठी ठाणे अंमलदारासह अधिकारीही थोडे पुढे आले. टेबलावर रुबाबात हात ठेवून ती म्हणाली, मला शाहरूख खानचा...
एप्रिल 22, 2018
देशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही सुरक्षा यंत्रणांना आला नाही, एवढे हे गूढ आहे. ८०-९० च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. काळ बदलला तसा हा व्यवसायही तितक्‍...
मार्च 25, 2018
कोल्हापूर - काही तरी भव्यदिव्य, वेगळं करून दाखवायच्या पॅशनच्या नावाखाली लहान मुले बालगुन्हेगारीकडे झपाट्याने वळू लागली आहेत. बदलत्या सामाजिक मूल्यांचा त्यांच्या मनावर त्वरित परिणाम होऊन त्यांना चोरी, लूटमार करणे म्हणजे एक पॅशन असल्याची जाणीव होऊ लागल्याचे पुढे येत आहे.  राजारामपुरी पोलिसांनी...
मार्च 09, 2018
नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात...
फेब्रुवारी 14, 2018
22470  पोलिस दलात असलेल्या आजोबांना पाहून नेमबाजी खेळाविषयी निर्माण झालेल्या कुतूहलातून ती शिकत गेली अन्‌ वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागीदेखील झाली. अल्पावधीत पदके जिंकण्याचा धडाका लावताना आगामी काळात होणाऱ्या वर्ल्ड चॅंपियनशिप, एशियन गेम्स स्पर्धेत तिच्याकडून...
नोव्हेंबर 19, 2017
बीड - शरीरात जाणवणाऱ्या बदलांमुळे बीड जिल्हा पोलिस दलातील एका 29 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे. मात्र, लिंगबदलामुळे महिलेचा पुरुष होणार असून, महिला आरक्षणामुळे मिळालेली नोकरी जाण्याचा धोका आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिस दलात चर्चा होत आहे. ...
ऑगस्ट 07, 2017
आंबोलीचे पर्यटन आंबोली हे सिंधुदुर्गातील एकमेव हिल स्टेशन. ब्रिटिशांनी या स्थळाला सुटीच्या काळात विरंगुळ्याचे स्थळ म्हणून विकसित केले होते. येथे पर्यटनाचे वारे १९९५-९६ च्या सुमारास वाहू लागले. सुरुवातीला मुंबई, पुणे आणि पावसाळ्यात गोव्यातील पर्यटक यायचे. लांबचे पर्यटक असल्याने त्यांची भोजनाची,...
जुलै 10, 2017
‘मद्य यंत्र’ पावतीपुरते - वचक शून्य - बार, हॉटेल, ढाबे झालेत बेलगाम  सांगली - मिरज रस्त्यावर कार अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दडलेल्या अनेक प्रश्‍नांनी डोके वर काढले. रात्री ११ वाजता हॉटेल, बार बंद करण्याचा नियम असताना पहाटेपर्यंत चालणाऱ्या मद्यपार्ट्या, त्याकडे...
मे 25, 2017
समर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी...
मे 15, 2017
ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात...
मे 14, 2017
नाशिक - क्रीडामानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ क्रीडा संघटक, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांच्यावर शनिवारी पंचवटीतील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातर्फे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले. साश्रुनयनांनी भीष्मराज बाम यांना निरोप...